यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-१

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-१ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

आपली सूर्यमाला कोणत्या दीर्घिकेची सदस्य आहे ?

62.

माझा एका मित्राला मी एकदा काव्यगायनासाठी नेले. तो सारखा डुलक्या घेत होता. मी मनात म्हटले …………(रिकाम्या जागी खालीलपैकी योग्य म्हण कोणती) ?

63.

If your brother were an ornithologist, what would he be interested in ?

64.

ऊस लागवडीकरिता प्रचलित असलेली पद्धती कोणती ?

65.

अन्नधान्याचा भावस्थिरक साठा करण्यासाठी शासनातर्फे अन्नधान्य खरेदी, साठवणूक ही कामे करणारी संस्था म्हणजे………

66.

अननसाच्या अर्कवृद्धीची प्रभावी पद्धती ………..ही होय.

67.

‘भयंकर तापट’ या अर्थाचा आलंकारिक शब्द कोणता ?

68.

‘कापूस एकाधिकार खरेदी योजने’ ची मूळ संकल्पना खालीलपैकी कोणाची ?

69.

पत्रलेखनातील ‘क.लो.अ.’ या अक्षरांचा पूर्ण अर्थ कोणता ?

70.

‘मराठी भाषा कोणत्याही अर्थाने संस्कृत भाषेपेक्षा कमी नाही’असे संस्कृत पंडितांना कोणी ठणकावून सांगितले ?

71.

‘अग्निदिव्य करणे’ या वाक्यप्रचाराच्या अर्थाचा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ?

72.

जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे सागराच्या कोणत्या भागात आढळतात ?

73.

भाज्यांतून आपणास पुढीलपैकी कोणते द्रव्य मुबलक प्रमाणात मिळू शकते ?

74.

भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा काळ इसवी सनच्या ………….शतकापासून ते ………..शतका अखेरपर्यंत मानला जातो ?

75.

सर्व प्रकारची बालमजुरी हा ………….साली केलेल्या कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे.

76.

एका माळेत जितके मणी तितक्याच मसळा तयार केल्या, तर 11664 मण्यांच्या किती माळा होतील ?

77.

5 वाजून 10 मिनिटांनी घड्याळ्याच्या दोन काट्यांत किती अंशाचा कोन होईल ?

78.

सीमाचा जन्म सोमवारी 15 सप्टेंबर 1997 रोजी झाला, तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल ?

79.

खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या मुळांची ‘सोटमूळ’ या प्रकारात गणना होणार नाही ?

80.

महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात मुख्यत्वेकरून …………या प्रकारची मृदा आढळते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-१ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.