यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-१

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-१ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

‘ढेकूण’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

42.

पाण्याच्या सर्वात जास्त अपव्यय पिकांना पाणी देण्याच्या पुढीलपैकी कोणत्या एका पद्धतीत होतो ?

43.

एका रकमेचे 2 वर्षाचे सरळव्याज 340 आणि चक्रवाढव्याज 357 रुपये होते, तर ती रक्कम कोणती ?

44.

Give one word for the following:

The first in importance, rank, etc,:

45.

पीक-उत्पादना बरोबरच शेतकऱ्याने थोड्या कोंबड्या पाळण्याचा दुसरा उपक्रम हाती घेतला तर या दोन उपक्रमांचा समावेश पुढीलपैकी कोणत्या प्रकारात करता येईल ?

46.

To have cold feet means:

47.

जमिनीचा खंड म्हणजे जमीन वापराबद्दल दिलेली किंमत ही संकल्पना पुढीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने प्रथम मांडली ?

48.

ज्वारी या पिकास ‘काणी’ हा रोग होऊ नये, म्हणून पुढीलपैकी कोणते औषधी बियाण्यास चोळले जाते ?

49.

…………….या वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीने ‘अजित सीडलेस’ या बी रहित लिंबाच्या वाणीची निर्मिती केली.

50.

खालीलपैकी कोणत्या जातीची गाय अधिक दूध देते ?

51.

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचे (नाबार्ड) पूर्वीचे नाव पुढीलपैकी कोणते होते ?

52.

राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी कोणती नाणी पडली ?

53.

एका रस्त्याचे काम 24 माणसे 40 दिवसात करतात. त्याच्या मदतीला आणखी 6 माणसे दिली तर ते काम किती दिवसात संपेल ?

54.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे ?

55.

महाराष्ट्रात ‘पाणलोट विकास कार्यक्रम’ पुढील पैकी कोणत्या वर्षी सुरु करण्यात आला ?

56.

Choose the correct passive voice for the following sentence.

‘Why should you suspect me ?’

57.

टोळ हा किटक अंडी कोठे घालतो ?

58.

One of the most famous and beautiful buildings in the world. (Choose the suitable substitute for the given statement.)

59.

काही वर्षापूर्वी ………… या रोगामुळे राज्यातील मोसंबी लागवड धोक्यात आली होती ?

60.

जयदेवाने………हे काव्य लिहिले.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-१ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.