यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-१

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-१ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

876   32 या संख्येच्या जागी खालीलपैकी कोणता अंक असावा म्हणजे तिला 9 ने पूर्ण भाग जाईल ?

22.

खालीलपैकी योग्य जोडी ओळखा.

23.

Choose the correct synonym of impotent

24.

खालीलपैकी कोणती जात संत्र्याची नाही ?

25.

ब्रिटिशांनी रयतवारी ही भू-अधिकार पद्धत सुरुवातीस पुढीलपैकी कोणत्या प्रांतात सुरु केली होती ?

26.

I hurt my foot but I hope it will soon…………..(Choose the correct word).

27.

शिवाजी महाराजांच्या आरमारात खालीलपैकी कोणते लढाऊ जहाज नव्हते ?

28.

गांडूळाच्या सहाय्याने तयार केलेल्या खतास कोणते नाव दिले जाते ?

29.

खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय कृषी संशोधन परिषदेची स्थापना करण्यात आली ?

30.

पुढीलपैकी कोणत्या साधनाचा उपसा जलसिंचनासाठी महाराष्ट्रात सर्वात जास्त उपयोग केला जातो ?

31.

2/5, 3/7, 5/10, 8/14, 12/19, ?

32.

एक गोगलगाय 21 मीटर खोल असलेल्या विहिरीच्या तळापासून विहिरीची भिंत चढायला सुरुवात करते. एका दिवसात ती 6 मीटर वर चढते व 3 मीटर खाली घसरते, तर विहिरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील ?

33.

तिकिटाच्या एका रांगेत प्रशांतच्या पुढे 7 व्यक्ती सोडून 10 व्यक्ती उभ्या होत्या, त्याच्या मागे 4 व्यक्ती सोडून 8 व्यक्ती उभ्या होत्या तर पुढून 9 व्या क्रमांकावर उभ्या असलेल्या व्यक्तीचा शेवटून कितवा क्रमांक येईल ?

34.

Identify the figure of speech in given sentence.

Am I my brother’s keeper ?

35.

‘केकावली’ हा काव्यग्रंथ कोणत्या कवीनी लिहिला आहे ?

36.

नव्या कायद्याच्या प्रस्तावाला ………..म्हणतात.

37.

शंकर केशव कानेटकर या कवीचे टोपण नाव काय आहे ?

38.

‘जिल्हा नियोजन समिती’ चा पदसिद्ध अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतो ?

39.

‘पूना सरबती’ ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे ?

40.

नव्या कायद्याच्या प्रस्तावाला ………..म्हणतात.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

यवतमाळ कृषी सेवेक भरती पेपर २०१४-१ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.