विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क पूर्व परीक्षा २०१७

विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क पूर्व परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

पुढील उद्गारार्थी वाक्याचे अचूक विधानार्थी वाक्य तयार करा.

‘आज गाडीत कोण गर्दी !' 

2.

पुढील वाक्यप्रकाराचा अनुक्रम ओळखा. ।
'मी शाळेस जाणार नाही, कारण मला ताप आला आहे.'

'मला ताप आल्यामुळे मी शाळेस जाणार नाही.'

'मला ताप आला आहे म्हणून मी शाळेस जाणार नाही.'

3.

पुढील प्रश्नार्थक वाक्याचे योग्य होकारार्थी वाक्य तयार करा.
'भारतीय संघाशिवाय दुसरा कोणता संघ अजिंक्य आहे ?' 

4.

'तडाग' या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कोणता ?

5.

योग्य जोड्या लावा :

6.

दोन केवल वाक्ये प्रधानबोधक उभयान्वयी अव्ययानी जोडलेली असतात, तेव्हा अशा जोड वाक्यास काय म्हणतात ?

7.

जोड्या जुळवा :

8.

विभक्ती व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा:

9.

दररोज, गावोगाव, पदोपदी हे शब्द कोणत्या समास प्रकारातील आहेत ?

10.

पुढील नकारार्थी वाक्याचे अचूक होकारार्थी वाक्य तयार करा.
‘अपमान केल्यास कुणाला राग येत नाही ?

11.

खालील पर्यायांपैकी अरबी शब्दाचा पर्याय ओळखा.

12.

खालीलपैकी अंशाभ्यस्त शब्दाचा पर्याय ओळखा. 

13.

'मुले घूरी गेली' - या विधानातील वाक्याचा प्रकार ओळखा.

14.

ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा.' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. 

15.

मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही ?

या विधानातील अधोरेखित शब्दाच्या आधारे वाक्यातील अलंकाराचा प्रकार ओळखा. 

16.

पुढील विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या जुळवा : 

17.

'घरादारास व देशास पारखा झालेला' या शब्दसमूहासाठी योग्य समूहदर्शक शब्द ओळखा.

18.

'प्रथमा विभक्ती'चे प्रत्यय ओळखा. 

19.

'राजा नरेंद्रास सोनेरी मुकुट शोभतो' या वाक्यातील कर्ता ओळखा.

20.

मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क पूर्व परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.