विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क पूर्व परीक्षा २०१७

विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क पूर्व परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

Choose the word opposite in meaning to the given word.

Forbidden

42.

Fill in the blank with the correct word choosing from the given options.
The ______ of our house was leaking because of heavy rain.

43.

Choose the correct option to fill in the blanks in the following sentences.

a. Ten pounds _______ a lot of money.

b. Twenty miles _______ not a great distance in these days of rapid travel.
c. There ______ eggs and bacon for breakfast.

44.

Choose the correct sentences.
a. Father comes home at five O'clock.
b. Father comes to home at five o'clock. 

c. The children brought a stray kitten home.

45.

Fill in the blanks with a preposition. Selvom so go

a. He accused me ______ cheating him.

b. I do not approve ______ your action.xen nobno lolog

c. The father was very angry ______ his son.

46.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने प्रकाशित केलेल्या मराठी विश्वकोशाचे एकूण किती खंड आहेत ?

47.

कैलास सत्यार्थी कोणत्या आंदोलनाचे संस्थापक आहेत ?

48.

खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिवस' म्हणून साजरा केला जातो ?

49.

भारताच्या अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे कोणाला अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचा प्रणेता मानले जाते ?

50.

टाटा समूहाचे नवनिर्वाचित अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचेबाबत खालीलपैकी अचूक विधान कोणते आहे ?

51.

भारतीय नौदलाची तिसरी सागर परिक्रमा संपूर्ण महिला नौसैनिकांच्याद्वारे आयोजित करण्यात आली आहे. या परिक्रमेसाठी नेमलेल्या शिडाच्या नौकेचे नाव काय आहे ?

52.

हिंद विवाह विधेयकाला पाकिस्तानमध्ये नुकतीच मंजुरी देण्यात आली या कायद्यानुसार हिंदूसाठी मुलगा व मुलगी यांचे लग्नासाठी किमान वय किती वर्षे इतके निश्चित करण्यात आले आहे ?

53.

नुकताच जाहिर झालेला 2016 चा साहित्य अकादमीचा मराठी अनुवादाचा पुरस्कार 'लोकशाही अम्मीस दीर्घपत्र या अनुवादित पुस्तकास मिळाला. हा अनुवाद कुणी केला आहे ?

54.

भारतरत्न पुरस्कारासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या,
अ. भारतरत्न पुरस्कारांची सुरुवात 1954 मध्ये झाली.

ब. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

क. सी. राजगोपालाचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. इ, 2015 मध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि पं. मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?

55.

खालील विधाने विचारात घ्या.
अ. 2016 च्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पी. व्हि. सिंधू हिने रौप्य पदक मिळवले.

ब. ऑलिम्पिक खेळात रौप्य पदक मिळवणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे.

क. पी. व्हि. सिंधूला 2015 मध्ये पद्मश्री किताबाने गौरविण्यात आले.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?

56.

शाहू छत्रपतींनी सर्व जाती-धर्मातील विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या पहिल्या वसतिगृहाचे नाव काय ? 

57.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र. के. अत्रे यांनी कोणते दैनिक सुरु केले होते ?

58.

भारतातील पहिली रेल्वे ______ ते _______ या ठिकाणी धावली .

59.

 _______ यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली. 

60.

________ हे भारतीय राष्ट्रीय सभेमधील जहालवादी नेते नव्हते. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क पूर्व परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.