पुढील उद्गारार्थी वाक्याचे अचूक विधानार्थी वाक्य तयार करा.
‘आज गाडीत कोण गर्दी !'
पुढील वाक्यप्रकाराचा अनुक्रम ओळखा. । 'मी शाळेस जाणार नाही, कारण मला ताप आला आहे.'
'मला ताप आल्यामुळे मी शाळेस जाणार नाही.'
'मला ताप आला आहे म्हणून मी शाळेस जाणार नाही.'
पुढील प्रश्नार्थक वाक्याचे योग्य होकारार्थी वाक्य तयार करा. 'भारतीय संघाशिवाय दुसरा कोणता संघ अजिंक्य आहे ?'
'तडाग' या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द कोणता ?
योग्य जोड्या लावा :
दोन केवल वाक्ये प्रधानबोधक उभयान्वयी अव्ययानी जोडलेली असतात, तेव्हा अशा जोड वाक्यास काय म्हणतात ?
जोड्या जुळवा :
विभक्ती व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा:
दररोज, गावोगाव, पदोपदी हे शब्द कोणत्या समास प्रकारातील आहेत ?
पुढील नकारार्थी वाक्याचे अचूक होकारार्थी वाक्य तयार करा. ‘अपमान केल्यास कुणाला राग येत नाही ?
No More Results. Thank You !..
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.
Made with ❤ in India.