विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क पूर्व परीक्षा २०१७

विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क पूर्व परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

लोह खनिजाचे खालील चार भागात वर्गीकरण करण्यात आले आहे.

अ. मॅग्नेटाईट व हेमेटाईट

ब, लियोनाईट व सिडेराईट

क. लिग्नाईट व हेमेटाईट

ड. डोलोमाईट व अँथ्रासाईट 

62.

महाराष्ट्रामध्ये निव्वळ पिक क्षेत्रानंतर कोणते भूमी उपयोजन जास्त आहे ? 

63.

जोड्या लावा. 

64.

महाराष्ट्र राज्याचा उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील _______ हे सर्वात उंच शिखर आहे. 

65.

आर्थिक व्यवसाय व आर्थिक क्रिया यांच्या योग्य जोड्या लावा. 

66.

एका बॅगमध्ये जेवढे चौकोनी पुठ्ठे आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोनी पुठ्ठे आहेत, त्या सर्वांचे कोन एकत्र मोजले तेव्हा 180 झाले; तर बॅगमध्ये एकुण किती त्रिकोनी पुठ्ठे आहेत ?

67.

एक प्रवासी रेल्वे गाडीतून 'अ' या ठिकाणाहून सायंकाळी पाच वाजता निघून रात्री दहा वाजता 'ब' या ठिकाणी एक प्रवासी रेल्वे गाडीतून 'अ' या ठिकाणाहून सायंकाळी पाच वाजता निघून रात्री दहा वाजता 'ब' या ठिकाणी पोहोचतो. 'ब' या ठिकाणापासून 'अ' या ठिकाणी जाण्यासाठी दिवसभरात दर तासाला, उदाहरणार्थ 5.30, 6.30, 7.30, इत्यादी प्रमाणे गाड्या सुटतात. या सर्व गाड्यांचा वेग सारखाच असेल, तर प्रवासी 'ब' या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्याला अशा जितक्या गाड्या ओलांडतील ती संख्या दर्शवणाच्या पर्यायाची निवड करा. 

68.

समीकरण सिद्ध करण्यासाठी सलमाने पुढील पाय-या लिहिल्या.

(a) जर क्ष = य तर क्ष2= क्षय

(b) दोन्ही बाजूंतून य2 वजा करून; क्ष2 - य2 = क्षय - य2

(c) (क्ष + य) (क्ष - य) = य (क्ष - य) 

(d) दोन्ही बाजूंना (क्ष - य) ने भागून क्ष + य = य

असे तर्क विसंगत समीकरण मिळण्यात चुकीची ठरलेली कृती दर्शवणारी पायरी निवडा. 

69.

एकमेकांपासून 100 किलोमीटर अंतरावर असणा-या 'क' व 'ख' या दोन चार चाकी गाड्या परस्परांच्या विरुद्ध दिशांना ताशी अनुक्रमे 60 व 40 किलोमीटर वेगाने प्रवास करत आहेत. एक पक्षी 'क' या गाडीबरोबर 80 ताशी किलोमीटर वेगाने 'ख' या गाडीच्या दिशेने उडत आहे. जेव्हा हा पक्षी ‘ख’ गाडीपाशी पोहोचतो तेव्हा तो 'क' या गाडीच्या दिशेने उडायला लागतो व त्याचप्रमाणे 'क' या गाडीपाशी पोहोचताच तो 'ख' या गाडीच्या दिशेने उडायला लागतो. याप्रमाणे तो पक्षी जर उडत राहिला तर या गाड्या एकमेकांपाशी पोहोचेपर्यंत या पक्षीने जितके किलोमीटर अंतर कापलेले असेल ते दर्शवणारा पर्याय निवडा.

70.

34 चा 12 सोबत तोच संबंध आहे जो 59 चा (?) सोबत आहे.

34 : 12:: 59: ?

71.

जर 1 फेब्रुवारी 1996 रोजी बुधवार होता, तर 3 मार्च 1996 रोजी कोणता वार होता ? 

72.

दीपक नीतीनला म्हणाला, “समोर जो मुलगा फुटबॉल खेळत आहे, तो माझ्या वडीलांच्या पत्नीच्या मुलीच्या दोन भावांमधील लहान भाऊ आहे." तर फुटबॉल खेळत असलेल्या मुलाचे दीपकशी नाते काय ?

73.

रवी घरातून बाहेर पडला व पश्चिमेकडे 40 मीटर चालला. त्यानंतर तो डावीकडे वळून 30 मीटर चालला. पुन्हा तो उजव्या बाजूला वळला आणि 20 मीटर चालला. पुन्हा तो उजव्या बाजूला वळला आणि 30 मीटर चालला, तर रवी आता सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे ? 

74.

सदाच्या फळ दुकानात एक ग्राहक आला. त्याने शंभर रुपयांची फळे खरेदी करून सदाला 500 रुपयांची नोट दिली. सदाने उरलेली रक्कम त्याला परत केली. तोच ग्राहक पुन्हा आला त्याने केळी खरेदी करून सदाला शंभराची नोट दिली व वीस रुपये परत घेतले. जर सदाला मिळणारा नफा हा फळांच्या खरेदीइतकाच असेल तर आणि ग्राहकाने सदाला दिलेल्या नोटा जर बनावट असतील, तर त्याला झालेले नुकसान दर्शवणारा पर्याय निवडा.

75.

जो घन पुढे दिलेल्या चौकटी कागदाच्या घड्या घालून तयार झालेला आहे त्याची निवड करा.

76.

पुढे दिलेल्या घटकाचे अस्तित्व सिद्ध करणारी अत्यावश्यक बाब निर्देशित करणारा पर्याय निवडा.

‘हिमखंड' 

77.

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ?

78.

तीन बहीण-भाऊ यांच्या जोड्या पुढे दिल्या आहेत. नान् , जान् व कनू यांच्या काली, नवी व माली या बहीणी आहेत मात्र नात्याचा क्रम तसाच असेल असे नाही. नानूची बहीण व नवीचा भाऊ हे काली व मालीच्या भावाबरोबर कॅरम खेळत आहेत. जर कोणतीही बहीण खेळण्यासाठी स्वत:च्या भावाची जोडीदार होत नसेल आणि जानू कॅरम खेळण्यात रस घेत नसेल, तर जानूची बहीण दर्शवणारा पर्याय निवडा.

79.

'क्ष' या पारदर्शक कागदाला तुटक रेषांवरून बाणाने दाखवल्याप्रमाणे घड्या घातल्यानंतर जास्तीत जास्त जवळच्या दिसणाच्या पर्यायी घडीची निवड करा.

80.

विद्याथ्र्याने आपल्या मित्राला चिट्ठित संदेश लिहिला."Abc'debbfghlibalckaldmkfSekare" यातील संदेशाचे विसंकेतन Let's keep our relationship असे असेल, तर Dmbejij चे योग्य विसंकेतन दर्शवणारा पर्याय निवडा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

विक्रीकर विभागातील कर सहाय्यक गट - क पूर्व परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.