कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१४

कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

पुढीलपैकी ‘वैकल्पिक द्वंद्व समास' चे उदाहरण कोणते ?

22.

रंग + छटा = ?

23.

वाक्यात येणा-या प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगता येणे याला काय म्हणतात ?

24.

“काय अक्षर आहे त्याचे!' या उद्गारार्थी वाक्याचे अचूक विधानार्थी वाक्य तयार करा.

25.

पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द परभाषिक आहेत? 

26.

पुढील पर्यायातून अंशाभ्यस्त शब्द ओळखा.

27.

'दिक् + मूढ' यांचा संधी काय होतो ?

28.

‘घडलेला' याअर्थी साधित विशेषण बनवावयाचे असल्यास पुढीलपैकी कोणता प्रत्यय उपयोगात आणावा ?

29.

“मोठ्या कामात बारीक काम उद्भवणे' या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?

30.

शुद्धलेखन नियमानुसार अचूक असलेला पर्याय निवडा.

31.

भजन करा सावकाश। तुका झालासे कळस. यांतील सावकाश हे _______अव्यय आहे. 

32.

दिलेल्या पर्यायातून पुढील शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता?

‘भंजक' 

33.

पुढीलपैकी अरबी शब्द कोणते ?

34.

योग्य पर्याय निवडा.
(a) शब्दाच्या मूळ रूपाचे बदललेले रूप म्हणजे विकृती होय.

(b) प्रकृतीला प्रत्यय लागून जे रूप तयार होते त्याला विकृती म्हणतात.

पर्यायी उत्तरे : 

35.

'आम्ही जातो आमुच्या गावा' या वाक्यातील उद्देश्य कोणते ?

36.

पुढील दोन वाक्ये वाचा.
(a) पाऊलवाट म्हणजे भूमीकन्या, आदिवाट, चालती समाधी.

(b) न्यूयॉर्क मधील पाऊलवाटेवरून चालताना त्याची नागरनीती वाट काढून वर येत नाही.

पर्यायी उत्तरे : 

37.

ज्याचे बालपण खेड्यात गेले आहे, तो आयुष्यात :
(a) कधीच शहरांतील रस्त्यांवरून चालत नाही.

(b) कोणत्याही वाहनातून प्रवास करीत नाही.

(c) पाऊलवाट कधी विसरत नाही.

पर्यायी उत्तरे : 

38.

पाऊलवाटांच्या उगमकालाबाबत काय म्हटले आहे?
(a) वेदकाळापासून झालेल्या असाव्यात.

(b) माणूस दोन पायांवर चालायला लागल्यापासून झाल्या असाव्यात.

(c) प्राण्यापाखरांच्या काळापासून असाव्यात.

पर्यायी उत्तरे : 

39.

उता-याला समर्पक शीर्षक कोणते देता येईल?

(a) आत्ममग्न पाऊलवाट

(b) चाहूलवाट

(c) जागोजागीचे रस्ते

पर्यायी उत्तरे : 

40.

पाऊलवाटांना गूढ म्हटलेले आहे, कारण :
(a) गूढ अरण्यातून त्या पुढे नाहीशा होतात.

(b) निसर्गच मुळात गूढ आणि आत्ममग्न असतो.

(c) पाऊलवाट समाधीस्त असते.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

कर सहाय्यक गट - क परीक्षा २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.