कर सहायक गट क - २०१५

कर सहायक गट क - २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
201.

Study the number pattern and select the option for replacing the question mark. 

202.

पुढील संख्या रचना अभ्यासा आणि प्रश्नचिन्हा ऐवजी पर्याय निवडा. 

203.

Point Pis 10 m to the West of Point A. 

Point B is 2 m to the South of Point P.

Point Q is 6 m to the East of Point B.

Point C is 2 m to the North of Point Q.

Which of the following three points fall in a straight line ?

204.

बिंदू P हा बिंदू A पासून पश्चिमेस 10 मीटर आहे.

बिंदू B हा बिंदू P पासून दक्षिणेस 2 मीटर आहे. 

बिंदू Q हा बिंदू B पासून पूर्वेस 6 मीटर आहे. 

बिंदू C हा बिंदू २ पासून उत्तरेस 2 मीटर आहे. 

खालील कोणते तीन बिंदू एका सरळ रेषेत येतील ?

205.

A river is shown in the map of Konkan. What is its name? 

206.

कोंकणच्या नकाशामधे नदी दाखवलेली आहे. तिचे नाव काय ? 

207.

Select the appropriate option for replacing question mark. 

208.

प्रश्नचिन्हाच्या एवजी ठेवण्यासाठी उचित पर्याय निवडा. 

209.

Select the option identical to object A. 

210.

घटक A शी एकरूप असलेला पर्याय निवडा.

211.

Observe carefully the figures and the numbers. State the number in place of the question mark. 

212.

खालील आकृति आणि अंकांचे निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक असेल, ते लिहा. 

213.

Replace the question mark in the following number series by selecting appropriate option :

32, 34, 37, 41, 42, 48, ?, 55

214.

पुढील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हा ऐवजी ठेवण्यासाठी उचित पर्याय निवडा :

32, 34, 37, 41, 42, 48, ?, 55

215.

Select the appropriate option for replacing the question mark, 

216.

प्रश्नचिन्हा ऐवजी ठेवण्यासाठी उचित पर्याय निवडा. 

217.

Atul is a personal dance trainer. He has clients booked in from Wednesday to Sunday next week. Madhu will be attending training two days before Dina. Chanda is booked two days before Micky who is coming one day after Dina and one day before Lalita. Finally Shiv is scheduled in four days after Madhu

If Madhu is attending training on Wednesday, on which day has Atul double booked persons ?

218.

अतुल व्यक्तिगत नृत्य प्रशिक्षक आहे. पुढच्या आठवड्यात बुधवार ते रविवार त्याने ग्राहक आरक्षित केले आहेत. दिनाच्या दोन दिवस आधी मधु प्रशिक्षण घेणार आहे. चंदाचे आरक्षण मिकीच्या दोन दिवस आधी आहे जो दिनाच्या नंतर एक दिवस आणि ललिताच्या एक दिवस आधी येणार आहे. सरते शेवटी शिवला मधुच्या चार दिवस नंतर वेळ दिला आहे.

जर मधु बुधवारी प्रशिक्षण घेणार असेल, तर कोणत्या दिवशी अतुलने दोघांना वेळ दिली आहे ?

219.

Select the odd element in the following number sequence.

 31, 38, 48, 61, 75, 96, 118 

220.

पुढील अंक मालिकेतील विसंगत घटक निवडा. 

31, 38, 48, 61, 75, 96, 118 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

कर सहायक गट क - २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.