कर सहायक गट क - २०१५

कर सहायक गट क - २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

District Collector is the head of the district administration. Which of the following duties does he perform?

a. Administrative officer of the district 

b. District Revenue Officer   

c. District Magistrate

d District Election Officer

e. District representative of the government

122.

Match the pairs related to Right to Equality. 

123.

समानतेच्या अधिकाराशी संबंधित जोड्या लावा.

124.

Match the pairs with regard to provisions of the Constitution and their sources : 

125.

राज्यघटनेतील तरतूदी व त्यांची उगमस्थाने याबाबत जोड्या लावा :  

126.

Panchayat Raj form of local self government was adopted first by ___________ and then __________

127.

पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना सर्वप्रथम _________ व त्यानंतर _________ राज्यांत झाली. 

128.

जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा प्रमुख म्हणून भूमिका बजावतो. खालीलपैकी कोणकोणत्या भूमिका त्यास पार पाडाव्या लागतात ?

अ. जिल्हयाचा प्रशासकीय अधिकारी 

ब. जिल्हा महसूल अधिकारी 

क. जिल्हा दंडाधिकार

ड. जिल्हा निर्वाचन अधिकारी 

य. शासनाचा जिल्हा प्रतिनिधी

129.

Who are the members of Gram Sabha ? 

130.

 ग्रामसभेचे सदस्य कोण असतात ?

131.

Consider the following statements :

In India, Stamp duties on financial transactions are 

a. Levied and collected by the State Government.

b. Appropriated by the Union Government. 

Which of these statements is/are correct?

132.

खालील विधाने लक्षात घ्या :

भारतात आर्थिक व्यवहारांसंदर्भातील मुद्रांक शुल्क हे 

अ. राज्य सरकार द्वारे आकारले व गोळा केले जाते. 

ब. त्याचा विनियोग केंद्राद्वारे केला जातो. 

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बिनचूक आहेत ? 

133.

Match the pairs with respect to special responsibilities of Governors : 

134.

राज्यपालांच्या विशेष जबाबदा-यांबाबत जोड्या लावा : 

135.

Which of the following statements about the role and functions of the Chief Minister is not correct?

136.

मुख्यमंत्र्यांची भूमिका आणि कार्ये याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? 

137.

The correct statements about the Directive Principles of State Policy are 

a. They are borrowed from the Irish Constitution.

b. All of them are Gandhian in nature.

c. They are incorporated in Part V of the Constitution.

d. The State must compulsorily implement them.

e. They seek to provide social and economic base to democracy.

138.

राज्यधोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात अचूक विधान कोणते आहे ? 

अ. मार्गदर्शक तत्त्वे आयरिश राज्यघटनेतून स्वीकारलेली आहेत.

ब. या सर्व तत्त्वांचे स्वरूप गांधीवादी आहे.

क. ही तत्त्वे घटनेच्या 5 व्या भागात समाविष्ट आहेत.

ड. या तत्त्वांची अंमलबजावणी राज्यांवर बंधनकारक आहे.

य. लोकशाहीचा सामाजिक व आर्थिक पाया पक्का करण्यासाठी त्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

139.

Which of the following statements are true about the Governor of the State ? 

a. The executive power of the State is vested in him.

b. He must have attained 35 years of age.

c. He holds office during the pleasure of the President.

d. The grounds for his removal are laid down in the Constitution

140.

राज्यपालांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने खरी आहेत ?

अ. राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालांच्या हाती असते.

ब. राज्यपालपदासाठी वयाची 35 वर्षे पूर्ण असणे आवश्यक असते.

क. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावर राहू शकतो. 

ड. राज्यपालास पदावरून बडतर्फ करण्याबाबतची तरतूद राज्यघटनेत केलेली आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

कर सहायक गट क - २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.