पुढीलपैकी कोणता शब्द पृथ्वी' या शब्दास समानार्थी नाही ?
‘लढाऊ' या धातुसाधिताची रचना पुढीलपैकी कोणता प्रत्यय जोडून झालेली आहे ?
दिलेल्या शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा.
‘थड'
पुढीलपैकी मराठी प्रत्यय लागून झालेली शब्दसाधिते कोणती, ते ओळखा.
‘पुनरावृत्ती' हा संधी कसा सोडवला जाईल ?
दिलेल्या पर्यायातील स्वरसंधी असणारा पर्याय निवडा.
दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा.
'तिचे गाणे गाऊन झाले
'तू मला खूप मदत केलीस.' या वाक्यातील प्रयोग कोणता ?
पुढीलपैकी लिंग वचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता ?
परिणामबोधक संयुक्तवाक्य बनविताना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो ?
No More Results. Thank You !..
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.
Made with ❤ in India.