कर सहायक गट क - २०१५

कर सहायक गट क - २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

Krishnaji Prabhakar Khadilkar's collaborators in the Nepal Plan were __________ .

a. Hanmant Annaji Kulkarni

b. Ranganath Govind Tikhe 

c. Damu Joshi

d. Bandopant Ruikar

82.

कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या नेपाळ योजनेत _________ हे त्यांचे सहकारी होते.

अ. हनमंत अण्णाजी कुलकर्णी

ब. रंगनाथ गोविंद तिखे

क. दामू जोशी

ड. बंडोपंत रूईकर

83.

Who had opposed the 'Filtration Theory pertaining to education ? 

84.

शिक्षणाशी संबंधित असलेल्या 'झिरपणी सिद्धांता' ला कोणी विरोध केला होता ?

85.

In the Revolt of 1857 

a. Inayatullah Khan, Vilayat Khan, Nawab Kadar Khan and Deedar Khan were hanged.

b. Landlord called Bapurao was hanged by the British.

c. Rango Bapuji Gupte was hanged by the British.

86.

1857 च्या उठावात 

अ. इनायतुल्ला खान, विलायत खान, नवाब कादर खान व दीदार खान यांना फाशी झाली. 

ब. बापूराव या जमीनदारास इंग्रजांनी फाशी दिली. 

क. रंगो बापूजी गुप्ते यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. 

87.

Arrange the following events in their chronological order:

a. Gandhi - Irwin Pact 

b. Death of King George V

c. Japan entered the Second World War

d. Mutiny in Royal Indian Navy 

88.

पुढील घटना त्यांच्या कालक्रमानुसार लावा : 

अ. गांधी - इर्विन करार

ब. राजे पंचम जॉर्ज यांचा मृत्यू 

क. दुस-या जागतिक युद्धात जपानचा प्रवेश 

ड. रॉयल इंडियन नेव्हीत उठाव 

89.

 ___________ went to U.K. on a government scholarship to study engineering but there, he joined the revolutionary group - Abhinav Bharat.

90.

__________ हे सरकारी शिष्यवृत्ती घेऊन यु.के. येथे इंजीनियरिंग शिक्षण घेण्यास गेले, परंतु तेथे जाऊन त्यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेत प्रवेश केला. 

91.

Peasants of the Karia district, which supplied milk to the city of Bombay (now Mumbai), felt cheated by milk traders and approached ___________ the nationalist leader who hailed from this district, for help. 

92.

मुंबई शहराला दुधाचा पुरवठा करणा-या कारीया जिल्हयातील शेतक-यांना, दुधाचे व्यापारी आपल्याला फसवत आहेत असे वाटले म्हणून ते ______ या राष्ट्रीय नेत्याकडे, जे याच जिल्हयातील होते, मदत मागण्यासाठी गेले.

93.

Shahu Maharaj appointed __________ as the education officer after Miss Little.

94.

मिस लिट्ल यांच्यानंतर शाहू महाराजांनी ___________यांची शिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक केली. 

95.

Which was the biggest peasant guerrilla war of Modern Indian History?

96.

आधुनिक भारताच्या इतिहासातील शेतक-यांचे सर्वांत मोठे गनिमी युद्ध कोणते होते ?

97.

What is common between Begum Aizaz Rasul, Hansa Mehta and Renuka Ray? 

98.

बेगम एझाझ रसूल, हंसा मेहता आणि रेणुका राय यांच्यात कोणती गोष्ट समान आहे ?

99.

Find out the wrong pair. 

100.

चुकीची जोडी ओळखा 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

कर सहायक गट क - २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.