कर सहायक गट क - २०१५

कर सहायक गट क - २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
181.

Who is the Indian recipient of the Whitley Award 2015, which is also dubbed as Green Oscar ?

182.

ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा व्हाईटली पुरस्कार 2015 यंदा कुठल्या भारतीयास मिळाला आहे ? 

183.

Madanmohan Malviya has been posthumously awarded with this year's Bharat Ratna. The award was given to him __________ years after his death.

184.

मदनमोहन मालवीय यांचा यंदाचा “भारतरत्न पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आलेला असून, त्यांना निधनानंतर तब्बल _________ वर्षांनी देण्यात आला आहे.

185.

Which two tehsils of Maharashtra stood first in the country in connecting all Zilla Parishad schools by 'E-Learning'?

186.

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा ई-लर्निंग' ने जोडणारे महाराष्ट्रातील कोणते दोन तालुके देशातील पहिले ठरले आहे ?

187.

A project to build a road network all along the borders of the country was recently announced. It is named as

188.

देशाच्या सर्व सीमांना जोडणा-या रस्तेबांधणी प्रकल्पाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या प्रकल्पास __________नाव देण्यात आले आहे.

189.

Following cities of Maharashtra are included in the 'Smart City Project': 

190.

महाराष्ट्राच्या खालील शहरांचा समावेश ‘स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये झाला आहे :

191.

Consider the following statements : 

a. National Games 2015 were held in Kerala between 31st January to 14th February 2015. 

b. The Great Indian Hornbill was the official mascot of the event. 

c. Hornbill is the state bird of Kerala.

Which of the above statements is/are correct? 

192.

पुढील विधाने लक्षात घ्या :

अ. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2015 केरळ येथे 31 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2015 या काळात झाल्या.

ब. ग्रेट इंडियन हॉर्नबिलचा पक्षी स्पर्धेचा शुभंकर होता. क. हॉर्नबिल हा केरळचा राज्यपक्षी आहे. 

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बिनचूक आहेत ?

193.

Which of the following statements with respect to Dr. Madhav Gadgil is not correct ?

194.

डॉ. माधव गाडगीळ यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

195.

Rishi Sunak, an Indian origin politician has been recently elected as Member of Parliament in Britain.He is the son-in-law of

196.

ब्रिटनमधील निवडणूकीत संसद सदस्य म्हणून नुकतेच निवडून आलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे कोणत्या भारतीय उद्योजकाचे जावई आहेत ?

197.

Consider the following statements regarding Sukanya Samriddhi Scheme : 

a. Any Indian citizen can open Sukanya Samriddhi Account. 

b. Minimum deposit ₹ 1,000 for initial account opening.

c. Rate of Interest 9.2% per annum.

d. Maximum age limit of the girl child for opening this account is 10 years. 

Which of the above statements are correct ?

198.

सुकन्या समृद्धी योजनेच्या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या : 

अ. भारतातील कोणत्याही व्यक्तीला सुकन्या समृद्धि खाते उघडता येते.

ब. खाते उघडण्यासाठी सुरूवातीला कमीत कमी ₹ 1,000 अनामत जमा करावे लागते.

क. दरवर्षी 9.2 टक्के व्याजदर. 

ड. खाते उघडण्यासाठी मुलीची जास्तीत जास्त वयोमर्यादा 10 वर्षे ठरविण्यात आली आहे. 

वरीलपैकी कोणती विधाने बिनचूक आहेत ?

199.

"The Tunnel of Time', is an autobiography of R.K. Laxman. It has been translated in Marathi by Ashok Jain with the title _________ .

200.

आर.के. लक्ष्मण यांचे आत्मचरित्र द टनेल ऑफ टाईम' असून त्याचा मराठी अनुवाद अशोक जैन यांनी केला आहे, ज्याचे शीर्षक _________ असे आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

कर सहायक गट क - २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.