अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर शिपाई भरती पेपर २०१४ Questions And Answers:
जायकवाडी धरणाच्या जलाशयास काय म्हणन संबोधतात?
पृथ्वी स्वतः भोवती एक फेरी. ____ तासांत पूर्ण करते.
पश्चिमेकडे पाठ करून उभ्या असलेल्या अनिलच्या कोणत्या बाजूला दक्षिण दिशा असेल?
“Stand UP” म्हणजे काय?
‘इग्लू’ या प्रकारची घरे कोणत्या प्रदेशात आढळतात?
महाराष्ट्रातील _______ जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो
खालिल वाक्यातील अनावश्यक शब्द ओळख.
Ramesh drink a water.
च्या जागी कोणती संख्या येईल?
Sit चा भूतकाळ काय आहे?
‘शिपाई’ या शब्दास खलीलपैकी समानार्थी इंग्रजी शब्द कोणता?
महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?
१४ श. * ५ द. = किती?
‘पाचावर धारण बसणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
आग लागल्यास ती वीझविण्यासाठी कोणती यंत्रणा असावी लागते?
१०५ या संख्येच्या विभाजकांपैकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती?
३६ चे एकूण विभाजक किती?
५६० सेमी. लांबीची तार १० सेमी. च्या समान अंतरावर तोडल्यास किती तुकडे मिळतात?
पुढीलपैकी कोणता शब्द Sound शी संबंधित नाही.
एका गावची लोकसंख्या ९७६१ आहे. त्यात साक्षर लोक ५३०१ आहेत तर निरक्षर लोकांपेक्षा साक्षर लोक किती जास्त आहेत?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.