अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर शिपाई भरती पेपर २०१४ Questions And Answers:
‘महाराष्ट्र’ चे योग्य Spelling निवडा.
३/२ या अंशथिक अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता?
खालीलपैकी कोणता अवयव नाही?
वेगळा उच्चार होणारा शब्द लिहा.
३५ __५ __ ३ __ ५ __ २ या पदावलीत खालीलपैकी कोणत्या पर्यायांपैकी चिन्हे क्रमाने ___ च्या जागी लिहिल्यास पदावली योग्य होईल?
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन खालीलपैकी कोणता आहे?
खनिज तेलापासून कोणते उत्पादन मिळते?
पुढील शब्द इंग्रजी शब्दकोशाच्या क्रमाने लावल्यास तिसऱ्या क्रमांकाचा शब्द कोणता येईल.
Number, Nail, Noise, Niece, Neat
महाराष्ट्रातील नागपूरजवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे?
मालिका पूर्ण करा. अ. ऊ. ऋ. ग.
वर्तुलकडाची लांबी म्हणजेच ______ होय.
सरळ रूप द्या . ४८ + (१२/३) – ३ * ६ = ?
_____ हे सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर आहे?
ता.क. या संक्षेपाने पूर्ण रूप काय?
सर्वात जास्त साखर कारखाने असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता?
पश्चिम महाराष्ट्रातील _____ जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.
कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक सहकारी साखर कारखाने आढळतात?
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.