अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर शिपाई भरती पेपर २०१४

अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर शिपाई भरती पेपर २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

अमितने ५६७८ रुपयांचा मोबाईल खरेदी केला व तो मोबाईल अनिलला ७८९६ रुपयांना विकला तर त्याला किती रु. नफा किंवा तोटा झाला?

62.

इष्टिकाचितीला किती कडा असतात?

63.

१७६ मिनिट =  

64.

खालील शब्दगटात नाम ओळखा.

65.

खालील पर्यायांपैकी कोणता प्रशासकीय विभागत नाही?

66.

निखिलने आपल्याजवळ असणाऱ्या ३/७ रकमेचे पेन घेतले. २/७ रकमेची वही घेतली व २/७ रकमेचा खाऊ घेतला तर त्याच्याकडे किती रक्कम शिल्लक राहिली.

67.

३७२१ या संख्ये ला १० ने निःशेष भाग भाग जाण्यासाठी त्या संख्येत लहानात लहान कोणता अंक मिळवावा?

68.

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे जात ओळख.

चाणक्य हे प्रसिद्ध अष्टशास्त्री आहे.

69.

खालीलपैकी कोणता पर्याय हा अचूक असलेला Contracted Form आहे?

70.

योग्य उपपद निवडा.

A Farmer had ___ ox.

71.

‘आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे’ असे कोण म्हणाले?

72.

13/9-5/9=?

73.

खालीलपैकी कोणती अवस्था ही बर्फाची असू शकते?

74.

खालीलपैकी पाण्यासाठी वापण्यात येणारी रासायनिक संज्ञा कोणती?

75.

महाराष्ट्रात कागद बनवण्याचा मोठा प्रकल्प कोठे आहे?

76.

हत्ती राहतो ते ठिकाण कोणते?

77.

१९४६८, १३५०७, १६०५७, १९८६४, १३५७० या संख्यांचा चढता क्रम लावल्यास मधोमध येणारी संख्या कोणती?

78.

मराठी बाराखडीमध्ये 

79.

एका चौरस मुखंडाची परिमिती ३५ मी. आहे. त्याच्याकडेने तीनपदरी तारेचे कुंपण घालायचे असून ५ ____ लांबीचे गेट ठेवायचे आहे. तर किती मी. लांबीची तार लागेल?

80.

खालीलपैकी जांभा खडक कोठे आढळतो?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर शिपाई भरती पेपर २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.