अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर शिपाई भरती पेपर २०१४

अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर शिपाई भरती पेपर २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

रिकाम्मा जागी योग्य शब्दाचा पर्याय निवड.

The Mouse is _____ the mouse pad.

22.

महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सुरु झाला?

23.

तुमच्या गुरुजीस पत्र लिहिल्यास पत्राच्या शेवटी काय लिहाल?

24.

‘बालवीर’ या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द खालीलपैकी कोणता आहे?

25.

‘गीतारहस्य’ हा संग्रह कोणी लिहिला?

26.

देशाची आर्थिक राजधानी हि _____ आहे.

27.

जसे CUP – Socuer तसे TABLE – ?

28.

“Ten to Five Thirty” वाजले म्हणजे किती वाजले?

29.

 एप्रिलला रविवार आहे तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या वारी येईल.

30.

आज रस्ता खूप शांत आहे. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळख

31.

५, ९, ०, ८, ३ या अंकापासून तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येतील ३ ची स्थानिक किंमत किती?

32.

ग्राहकांची फसवणूक झाल्यास त्याला कोठे तक्रार करता येते?

33.

_____ हि पर्वत रांग महाराष्ट्रात नाही.

34.

२ ऑक्टोबर १९८२ रोजी दूरदर्शन केंद्र कुठे सुरू झाले?

35.

‘पोट’ च योग्य Spelling निवडा.

36.

खालीलपैकी कोणते ठिकाणी लाकडी खेळणी बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे?

37.

महाराष्ट्रात पठाराची  निर्मिती कशाने झाली?

38.

कबुतराच्या आवाजाला काय म्हणतात?

39.

७२.०७२ / ९ = ?

40.

खालीलपैकी संपर्काचे साधन कोणते नाही?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर शिपाई भरती पेपर २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.