अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर शिपाई भरती पेपर २०१४ Questions And Answers:
६००० X १५ = ?
खालीलपैकी सूचनादर्शक वाक्य कोणते आहे?
चंद्र हा पृथ्वीचा _____ आहे.
खालीलपैकी कोणती यंत्रणा हि स्थानिक स्वराज्य संस्था नाही.
सर्वात मोठी दोन अंकी सम संख्या व सर्वात’ लहान दोन अंकी विषम संख्या यातील फरक किती?
पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे उंच जावे तसतशी हवा ____ होत जाते.
खालीलपैकी कोणता शब्द गटात बसत नाही?
मेळघाट येथे ____ आहे.
खालीलपैकी विरुद्धार्थी नसलेला पर्याय निवडा.
५५४४ – ४४५५ = ?
एका षटकोनाचे सहा सारखे भाग केले, त्यापैकी २–६ भाग रंगविले तर न रंगलेले भाग किती?
खालील शब्दाचा विरीधार्थी शब्द कोणता?
धवल –
राजू मध्यान्हपूर्व १०.५४ वा. कामावर गेला व १८.०० वाजता घरी आला तर तो किती वेळ कामावर होता?
१५०१६- साडेसात हजार = ?
८ रुपये ०७ पैसे = किती रुपये?
पुढील अर्थ होणारी म्हण पर्यायातून निवड.
आपल्या योग्यतेस न शोभले असे वर्तन करणे-
वातावरणामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा जेथपर्यंत होतो तेथपर्यंत ______ आहे.
५,६४० रुपयांत १०० रुपयांचा जास्तीत जास्त किती नोटा येतील?
‘मोहरा’ या नामाचे वचन बदल.
खालील वाक्यामध्ये कोणते योग्य क्रियापद वापरावे.
मुलांनी नेहमी अभ्यास ______
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.