STI Pre - 2015

STI Pre - 2015 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

खाली उल्लेख केलेले सर्व गुणधर्म कोणत्या संधिपातांत असतात ?

(a) स्पर्शिकांच्या 2 जोड्या

(b) वृतांवरील संयुक्त नेत्र 

(c) श्वसनासाठी कल्ले

(d) मौखिक उपांगांच्या

162.

In which class does a Salamander fall ?

163.

सॅलमॅन्डर् ह्या प्राण्याचे वर्गीकरण, कोणत्या वर्गात करतात ?

164.

What radiation is used to prevent sprouting of vegetables like potatoes and onions ?

165.

बटाटे, कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात ?

166.

Which of the following bacteria can grow in airtight sealed food containers ?

167.

हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते?

168.

What drug is used for the management and treatment of HIV infection ?

169.

एच.आई.व्ही. लागणच्या व्यवस्थापन आणि उपचारासाठी कोणते औषध वापरतात?

170.

Select the logical number for replacing the question mark in the following arrangement : 

171.

पुढील मांडणीतील प्रश्नचिन्हाऐवजी ठेवण्यासाठी तर्कसंगत संख्या दिलेल्या पर्यायातून निवड़ा :

172.

Amol can run a kilometer distance in 41/2 minutes while Bittu can run the same distance in 5 minutes. If they expect to reach some place at one kilometer distance at the same time then how much ahead should one start ?

173.

अमोलला एक किलोमीटर अंतर धावायला 44 मिनिटे लागतात तर बिट्टू तेच अंतर धावायला 5 मिनिटे घेतो. जर त्यांना एक किलोमीटर अंतरावरील ठिकाणी एकाच वेळी पोहोचण्याची अपेक्षा असेल तर एकाने दुस-याला किती मीटरची आघाडी द्यायला हवी?

174.

Find the number of triangles in the given figure.

175.

खाली दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत ते शोधा? 

176.

Select a logical image for the 2nd place of the series. 

177.

मालिकेच्या दुस-या जागेसाठी तर्कसंगत प्रतिमा निवडा : 

178.

Study the following information and answer the question : 

(a) P=Q means P is father of Q.

(b) P+Q means P is mother of Q.

(c) P @Q means P is husband of Q.

(d) P-Q means P is daughter of Q.

Person  A says to person B that "my mother in law is mother of your mother in law". Then find the relation of B to A by selecting proper alternatives given below :

179.

खालील माहितीचा अभ्यास करून त्यावरील प्रश्नांचे उत्तर लिहा : 

(a) P=Qची अर्थ P हे Q चे वडील आहेत. 

(b) P+Qचा अर्थ P ही Q ची आई आहे.

(c) P @ Q चा अर्थ P हा Q ची पती आहे.

(d) P Q चा अर्थ P ही Q ची मुलगी आहे.

व्यक्ती A व्यक्ती B ला म्हणते ''माझी सासू तुझ्या सासूची आई आहे.'' तर 3 व्यक्तीचे A व्यक्तीशी काय नाते असेल ते पुढील पर्यायातून निवडा :

180.

Study the pattern and select an option to replace the question mark.  

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Pre - 2015 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.