STI Pre - 2015

STI Pre - 2015 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील पहिलाच अभूतपूर्व प्रमाणातील वेतनधारी रोजगार हमी कायदा आहे. त्याचे मुख्य यश पुढील बाबीत आहे :

(a) रोजगार संधीत वाढ 

(b) वेतन मिळकत वाढण्यास मदत 

(c) वित्तीय समावेशन 

(d) महिला सक्षमीकरणास मदत 

पर्यायी उत्तरे : 

122.

Of the total credit of the Indian banks ________ is expected for the priority sector

123.

भारतीय बँकांच्या एकूण कर्जपुरवठ्यापैकी अग्रगण्य क्षेत्राकरिता _____ इतका कर्जपुरवठा अपेक्षित आहे.

124.

In 2013-2014 the largest area under cultivation of the food grains in India was of __________ .

125.

2013- 2014 या वर्षी भारतात________या पिकाची लागवड अन्न धान्याखालील एकूण क्षेत्राच्या सर्वात जास्त प्रमाणात दिसुन येते.

126.

Vitamin __________ deficiency is very rare in adults, but may lead to hemorrhage in the newborn.

127.

_________ जीवनसत्त्वाची कमतरता प्रौढांमध्ये फारच कमी जाणवते, परंतु नवजात बालकांमध्ये त्यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता असते. 

128.

GAAR refers to :

129.

गारे (GAAR) म्हणजे :

130.

What is the distance of distinct vision (DDV) of a normal human eye ?

131.

सर्वसाधारण (निरोगी) मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा (डी.डी.व्ही.) किती असतो ?

132.

Since 2010 the Human Development Index (HDI) is defined as ___________ of normalised indices measuring achievements in each dimension.

133.

2010 पासून मानवी विकास निर्देशांक (HDI) ची व्याख्या ही प्रत्येक पैलूतील यश मापन करणाच्या सामान्य निर्देशांकाचे _________ अशी केली जाते.

134.

Consider the following statements : 

(a) Pradhan Mantri Jan-Dhan Yojana was launched on August 28, 2014.

(b) The scheme encourages opening saving bank account.

(c) It provides accidental insurance and life insurance.

(d) It provides overdraft facility.

Answer Options :

135.

खालील विधाने विचारात घ्या : 

(a) प्रधानमंत्री जन-धन योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आली.

(b) ही योजना बैंक बचत खाते सुरू करण्यास प्रोत्साहन देते.

(c) ही योजना अपघात विमा आणि जीवन विमा पुरवते.

(d) ही योजना अधिकर्ष सवलत देते.

पर्यायी उत्तरे :

136.

According to United Nations Population Fund's 'State of World's Population Report 2011', India's population in 2025 will touch the _________ making India the most populous country in the World, over taking China's 1.39 billion population.

137.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या निधीच्या, 'जागतिक लोकसंख्या अहवाल 2011 नुसार' भारताची लोकसंख्या 2025 मध्ये ___________ इतकी होईल जेणेकरून चीनच्या 1.39 अब्ज लोकसंख्येच्या पुढे जाऊन जगातील लोकसंख्येच्या बाबतीत तो सर्वात मोठा देश ठरेल.

138.

Revised Standard on Auditing (SA 530) deals with __________ .

139.

सुधारित लेखापरिक्षण प्रमाणक (एस.ए. 530) हे _________संबंधित आहे.

140.

A kWh energy corresponding to the value of one unit of electric bill is :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Pre - 2015 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.