STI Pre - 2015

STI Pre - 2015 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
181.

रचना अभ्यासून प्रश्नचिन्हाऐवजी पर्याय निवडा : 

182.

A's age is three times B's age. Four years back C's age was two times A's age at that time. After four years 'A' will be 31 years old. How old are 'B' and 'C' today?

183.

'अ' चे वय 'ब' च्या वयापेक्षा तिप्पट आहे. चार वर्षांपूर्वी 'क' चे वय 'अ' च्या तेव्हांच्या वयाच्या दुप्पट होते. चार वर्षानंतर 'अ' चे वय 31 वर्षे असेल तर 'ब' चे व 'क' चे आजचे वय किती?

184.

Fill in the blank with the appropriate option : 

185.

योग्य पर्यायाने रिकामी जागा भरा :

186.

Select the similar pair of Ven diagrams : 

         (a)                         (b)              (c)              (d)                        (e)

Answer Options :

187.

वेन आकृतींची समान जोडी निवडा :

(a)                              (b)                   (c)              (d)                     (e)

पर्यायी उत्तरेः 

188.

Select the correct conclusion/s with respect to the statement considering only direct relationship
Satement : "Rani's grand-father's son can be grand-father of Rani's son".
Conclusions : 

(a) Statement is true only if Rani is a daughter of that grand-father's son.

(b) Statement is false even if Rani is daughter of that grand-father's son.

(c) Statement is true even if that grand-father's son is Rani's paternal uncle. 

(d) Statement is true even if that grand-father's son is Rani's maternal uncle.

Answer options

189.

विधान : ‘‘राणीच्या आजोबांचा मुलगा हा राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो.''

या विधानांसंबंधात जर फक्त थेट नातेसंबंधाचा विचार केला तर योग्य निष्कर्ष निवडा : निष्कर्ष :

(a) जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असली तरच विधान सत्य ठरेल. 

(b) जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असली तरीही विधान असत्य ठरेल.

(c) तो आजोबांचा मुलगा राणीचा काका असला तरीही विधान सत्य ठरेल.

(d) तो आजोबांचा मुलगा राणीचा मामा असला तरीही विधान सत्य ठरेल.

पर्यायी उत्तरे : 

190.

In a certain code lanugage if 'Super' is coded as HFKV1, then Market will be coded as :

191.

 जर एका सांकेतिक भाषेत 'Super' हा शब्द HFKVI असा लिहितात, तर 'Market' हा शब्द कसा लिहाल ?

192.

Decode 'ran' using the following data :

(a) 'I can rest here is represented as 'qua ta pol ran'.

(b) 'I can sit there' is represented as 'pol ran sak no'.

Select the appropriate option with respect to the above process. 

193.

पुढील सामग्री वापरून ‘ran' चे विसंकेतन करा :
(a) qua ta pol ran' हे I can rest here' चे प्रतिरूपण आहे. 

(b) pol ran sak no' हे 'I can sit there' चे प्रतिरूपण आहे. वरील प्रक्रियेच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा:

194.

How many numbers are there between 200 and 400 in which 4 comes only once ?

195.

200 पासून 400 पर्यंत 4 हा अंक फक्त एकदाच येणा-या संख्या किती ?

196.

Select an option that indicates the number of instances during the day, when the hands of a watch are exactly in opposite direction with respect to each other.

197.

दिवसभरात जेव्हा घड्याळाचे काटे नेमके परस्परांच्या विरुद्ध दिशांना असतात अशा प्रसंगांची संख्या दर्शवणारा पर्याय
निवडा :

198.

The city needs to scale up its public transport, clean up the congestion around stations and improve the last inile connectivity to the stations. limposing a congestion tax and making parking more expensive should help dampen the city's car addiction. Slashing diesel subsidies or higher taxes on diesel vehicles could help. The government should stringent action to reduce emissions on high pollution days. Select the aspect/s that help/s reduction of pollution from the list given below.

(a) he winter eases and there is no problem of fog nobody talks ol pollution.

(b) T h as not been a single conviction under comprehensive clean air law that
recomands a minimum punishment of 18 months for an offender.

(c)  Sucessive governments have shied away from cutting subsidies that end up benefiting 

(d) Using masks and air purifiers.

199.

शहराने सार्वजनिक वाहतुकीचा दर्जा वाढवण्याची गरज आहे. स्टेशनांच्या भोवतीची दाटी उठवायला हवी आणि
स्टेशनांच्या परिसरात शेवटपर्यंत पोहोचवणारी वाहतुकीची व्यवस्था करायला हवी. “दाटी कर'' लादून वाहनतळ भाडे महाग करणे यातून शहरातील गाड्यांचे व्यसन कमी करायला हवे. डिझेलवर दिली जाणारी आर्थिक कपात कमी करणे किंवा डिझेल वाहनांवरील करात वाढ करणे यांचा उपयोग होऊ शकतो. उच्च प्रदूषणाच्या दिवसांत शासनाने वायू बाहेर टाकणे कमी करण्यासाठी कडक उपाय करायला हवेत. पुढे दिलेल्या यादीतून प्रदूषण कमी व्हायला सहाय्य करणारा/रे पैलू निवडा :

(a) जसा हिवाळा निवळायला लागतो आणि धुक्याची समस्या रहात नाही तसे प्रदूषणाविषयी कोणीही बोलत नाही.

(b) संबंकप स्वच्छ हवा कायद्यान्वये दोषी व्यक्तीला किमान 18 महिन्याची शिक्षेची शिफारस केली आहे. परंतु आतापर्यंत एकालाही ती दिली गेलेली नाही.

(c) एकामागून एक येणा-या शासनांनी श्रीमंतानाच लाभदायक ठरलेल्या आर्थिक सवलती रद्द करण्यापासून स्वत:ला दूर ठेवले आहे.

(d) मुखाच्छादनाचा व हवा शुद्धकांचा वापर करणे. पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Pre - 2015 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.