STI Pre - 2015

STI Pre - 2015 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

कुहरी बेसाल्ट खडक म्हणजे काय? 

(a) लाव्हारसाने तयार झालेला खडक 

(b) पोकळ्यांनी युक्त बेसाल्ट खडक

(c) भेगामध्ये लाव्हारस थंड होऊन झालेला खडक 

पर्यायी उत्तरे :

102.

Observe the following statements : 

(a) The rainfall in Kashmir and Himachal Pradesh and snowfall in Himalayas occur in winter due to the effect of Jet stream. 

(b) Tamil Nadu receives rainfall in winter due to North East monsoon winds. 

(c) The hot winds blowing during summer are known as Norwesters in Bengal. 

Answer Options :

103.

खालील विधाने पहा :

(a) जेट वायुच्या प्रभावामुळे हिवाळ्यात काश्मिर व हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमालयात बर्फ पडतो. 

(b) हिवाळ्यात तामीळनाडूमध्ये ईशान्य मान्सून वाच्यामुळे पाऊस पडतो. 

(c) बंगालमध्ये उन्हाळ्यात उष्ण हवेचे प्रवाह वाहतात त्यांना कालबैसाखी म्हणतात .

पर्यायी उत्तरे :

104.

Consider the following statements :

(a) During the time of El Nino phenoinenon surface temperature goes up in the Southern Pacific Ocean.

(b) 2013 - 14 was the year of severe drought in India which witnessed strong El Nino. Which of the above statements is/are true ?

105.

खालील विधानांचा विचार करा ;

(a) एल. निनो प्रवाहाच्या वेळी दक्षिण प्रशांत महासागरातील पृष्ठभागावरील तापमानात वाढ होते. 

(b) वर्ष 2013 - 14 मध्ये भारतामध्ये भीषण दुष्काळ होता आणि त्यावेळी एल निनो प्रवाह प्रबळ होता. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

106.

Arrange the following rivers of Maharashtra in descending order of the size of their catchment areas : 

(a) Wardha 

(b) Koyna 

(c) Ulhas 

(d) Savitri 

Answer Options :

107.

महाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लिहा : 

(a) वर्धा

(b) कोयना

(c) उल्हास 

(d) सावित्री 

पर्यायी उत्तरे

108.

Match the following: 

109.

जोड्या लावा : 

110.

It is seen that, in the process of development, the share of agriculture in gross domestic product is decreasing in Indian Economy. Today it is only 14.1 percent. Yet the agriculture is important in the nation's economy because :

111.

जसजशी भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत आहे तसतसा शेतीचा स्थूल देशांतर्गत उत्पन्नातील वाटा कमी कमी होत आहे. आज तो केवळ 14.1 टक्क्यांवर आला आहे. असे असले तरीही देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती महत्त्वाची आहे

कारण :

112.

Match the groups : 

113.

जोड्या जुळवा : 

114.

Which of the following Banks was merged with SBI on August 26, 2010 ?

115.

26 ऑगस्ट 2010 रोजी खालीलपैकी कोणती बँक, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन करण्यात आली?

116.

Government of India has set up various councils and organisations for the promotion of Export. These are :

(a) Export Promotion Council

(b) Agricultural and Processed Food Product Export Development Authority

(c) Commodity Boards 

(d) Infrastructure Development and Finance Corporation

Answer Options :

117.

निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने अनेक मंडळे आणि संघटना स्थापन केल्या आहेत, त्या या आहेत ;

(a) निर्यात विकास मंडळ

(b) शेती आणि प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ निर्यात विकास मंडळ

(c) वस्तू मंडळे

(d) पायाभूत सुविधा विकास आणि वित्तीय महामंडळ

पर्यायी उत्तरे :

118.

During the second stage of Demographic Transition :

119.

लोकसंख्या संक्रमणाच्या दुस-या टप्प्यावर :

120.

Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme is the first ever Law Internationally, that Guarantees Wage Employment at an unprecedented scale. Its main achievements are : 

(a) Increasing Employment Opportunities 

(b) Enhancing Wage Earning 

(c) Financial Inclusion 

(d) Help to Women Empowerment

Answer Options :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Pre - 2015 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.