STI Pre - 2015

STI Pre - 2015 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

भारतात सागरी मत्स्य उत्पादनात खालीलपैकी कोणते राज्य अग्रेसर आहे ?

82.

Consider the following statements : 

(a) The proportion of population below 6 years of age has declined from 15.9% in 2001 to 12.1% in 2011 in India.

(b) As per 2011 census the proportion of population below 6 years of age declined in all the states of India except the state Jammu and Kashmir. 

Which of the above statements is/ are true ?

83.

खालील विधानांचा विचार करा : 

(a) भारतामध्ये 6 वर्षाखालील लोकसंख्येची टक्केवारी 2001 मध्ये 15.9% पासून 2011 मध्ये 12.1% एवढी घटली.

(b) 2011 च्या जनगणनेनुसार जम्मू आणि काश्मीर राज्य सोडून भारतातील इतर सर्व राज्यांत 6 वर्षाखालील लोकसंख्येची टक्केवारी घटली आहे.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

84.

Which of the following towns fall on the Solapur-Dhule Highway ? 

(a) Tuljapur 

(b) Latur 

(c) Beed 

(d) Osmanabad 

(e) Chalisgao 

Answer Options :

85.

सोलापूर - धुळे महामार्गावर पडणारी शहरे कोणती ? 

(a) तुळजापूर 

(b) लातूर

(c) बीड़

(d) उस्मानाबाद 

(e) चाळीसगाव 

पर्यायी उत्तरे :

86.

Observe the following statements : 

(a) Mumbai received more than 900 m.m. ramfall on 26th July 2005.

(b) The rainfall increases from east to west in Mawal region.

(c) The South Konkan receives more rainfall than North Konkan. 

Answer Options :

87.

खालील विधाने पहा :
(a) मुंबईमध्ये 26 जुलै 2005 रोजी 900 मी.मी. पेक्षा जास्त पाऊस पडला होता. 

(b) मावळ प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते.

(c) दक्षिण कोकणात उत्तर कोकणापेक्षा पर्जन्याचे प्रमाण जास्त असते.

पर्यायी उत्तरे :

88.

Consider the following statements : 

(a) Uttar Pradesh has the highest percentage of Road length in India at 12.78% followed by Maharashtra and Rajasthan respectively. 

(b) The length of surfaced roads per 100 sq. km is the highest in the state of Goa (203.54) followed by Kerala and Punjab respectively. 

Answer Options :

89.

खालील विधानांचा विचार करा : 

(a) भारताच्या एकूण रस्त्यांच्या लांबीची सर्वाधिक टक्केवारी (12.78%) उत्तर प्रदेश मध्ये असून, त्या खालोखाले अनुक्रमे महाराष्ट्र व राजस्थान ह्यांचा क्रमांक लागतो.

(b) डांबरी रस्त्यांचे प्रती 100 चौ.कि.मी. लांबीचे जाळे हे गोवा राज्यात सर्वात जास्त असून (203.54) त्या   खालोखाल केरळ व पंजाब राज्यांची क्रमांक लागतो. 

पर्यायी उत्तरे :

90.

Which of the following factors are responsible for the development of fishing in Konkan ?

(a) Straight cuast line

(b) Wide Continental shelf 

(c) Co-operative societies

(d) Government support 

Answer Options : 

91.

खालीलपैकी कोणते घटक कोकणात मासेमारी व्यवसाय वाढण्यास कारणीभूत झाले आहेत ? 

(a) सरळ समुद्र किनारा

(b) विस्तीर्ण समुद्र बुड 

(c) सहकारी संस्था

(d) सरकारी आधार 

पर्यायी उत्तरे :

92.

Observe the following statements : 

(a) The saline soil found in Western Rajasthan is known as Reh or Kallar.

(b) Bhangar soil is formed of alluvial deposits near river, 

(c) Khaddar soil is found at the foot of Himalayas. 

 Answer Options : 

93.

खालील विधाने पहा : 

(a) पश्चिम राजस्थानच्या वाळवंटात आढळणाच्या क्षारयुक्त मृदेस रेह अथवा कल्लार म्हणतात. 

(b) भांगर मृदा नदीजवळ गाळाच्या संचयनाने तयार होते. 

(c) खादर मृदा हिमालयाच्या पायथ्याशी आढळते. 

पर्यायी उत्तरे :

94.

Which of the following National Highways connects Panvel with Goa ?

95.

खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो ?

96.

As per the 2011 census observe the following statements :

(a) Bihar, West Bengal and Kerala States have crossed the population density of 1000 individuals per sq. km.

(b) Arunachal Pradesh, Mizoram and Sikkim states have population density of less than 100 individuals per sq. km.

Answer Options :

97.

2011 च्या जनगणनेनुसार खालील विधाने पहा :

(a) बिहार, पश्चिम बंगाल व केरळ ह्या राज्यांनी प्रति चौ.कि.मी. माणसांच्या घनतेचा 1000 ही आकड़ी ओलांडली आहे.

(b) अरुणाचल प्रदेश, मिझोराम व सिक्कीम ह्या राज्यांची प्रति. चौ.कि.मी. माणसांची घनता 100 पेक्षा कमी आहे.

पर्यायी उत्तरे :

98.

Consider the following statements :

(a) in terms of the percentage of people those speaking Marathi, Hindi and urdu stand first, second and third in Maharashtra.

(b) Moreover the percentage of people speaking Gujrati, Telugu, Kannada and Sindhi together is less than the percentage of people speaking Urdu.

Answer Options :

99.

खालील विधाने पहा : 

(a) महाराष्ट्रामध्ये मराठी, हिंदी व उर्दू भाषा बोलणा-या लोकांच्या टक्केवारीतील क्रमांक प्रथम, द्वितीय व तृतीय आहेत. 

(b) तसेच गुजराती, तेलगू, कन्नड आणि सिंधी भाषा बोलणाच्या लोकांची एकूण टक्केवारी ही उर्दू भाषा बोलणा-या लोकांच्या टक्केवारीपेक्षा कमी आहे. 

पर्यायी उत्तरे :

100.

What is an Amygdaloidal rock ? 

(a) A rock made of lava

(b) A basalt rock with cavities

(c) A rock formed by cooling of the lava in cracks

Answer Options :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Pre - 2015 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.