STI Main 2011- Paper I

STI Main 2011- Paper I Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

“परमेश्वरा, मला चांगली बुद्धी दे' - या वाक्याचा प्रकार ओळखा.

102.

खाली दिलेल्या वाक्यसमूहातून म्हण शोधून काढा.

   "नदी किंवा ओढा यात पाणी कमी असले की, त्यातील दगड गोट्यावरून पाणी वाहताना पाण्याचा खळखळ असा आवाज होतो. उलट पाणी विपुल असले की, असा आवाज होत नाही. हीच गोष्ट माणसाची आहे. विद्वत्ता बेताचीच असते, तो खूप बढाया मारताना आढळतो. पण ज्याला त्या विषयाचे ज्ञान असते तो शांत असतो उगाच बडबड करीत नाही."

103.

‘अती शहाणा त्याचा बैल रिकामा' या म्हणीसाठी पुढील पर्यायातून योग्य अर्थ निवडा.

104.

पुढे दिलेल्या म्हणीचा अर्थ खाली दिलेल्या पर्यायातून शोधून काढा.

‘साखरेचे खाणार त्याला देव देणार'.

105.

‘प्रतिस्पर्ध्याशी टक्कर देताना त्याचे पाणी ओळखूनच डावपेच आखावेत' - या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा ध्वन्यर्थ ओळखा.

106.

'गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता' या म्हणीस समानार्थी म्हण ओळखा.

107.

अभ्यस्त शब्द ओळखा.

108.

एकाचवेळी काही तरी नुकसान होते त्याचवेळी दुसरा काही तरी फायदा होतो. या दिलेल्या स्पष्टीकरणासाठी योग्य म्हण शोधा.

109.

विध्यर्थी वाक्य म्हणजे___________

110.

'नाकापेक्षा मोती जड' या म्हणीचा समर्पक अर्थ निवडा.

111.

शुद्ध शब्द ओळखा.

112.

संयुक्त वाक्य म्हणजे_____________

113.

खालीलपैकी कोणता वर्ण अनुनासिक नाही ? 

114.

ज्याच्या बायका एकी मागोमाग मरत आल्या आहेत असा पुरुष_________

115.

कणीक तिंबणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

116.

वाक्याचा प्रकार ओळखा.

‘जरी बाहेरून सर्व कारभार सुरळीत चाललेला दिसत असला, तरी आत खळबळ उडालेली होती ? 

117.

भीतीपोटी प्रत्येक गोष्टीस नकार घंटा वाजविणारा घाबरट मनुष्य'________या वाक्यबंधासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा.

118.

‘तो गातो' या वाक्यात_________नाही.

119.

म्हण पूर्ण करा :

शिकविलेली बुद्धी आणि__________फार काळ टिकत नाही'.

120.

‘अवरोहण' या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2011- Paper I Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.