STI Main 2011- Paper I

STI Main 2011- Paper I Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :

खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्र. 121 ते 125 ची उत्तरे लिहा :

      मराठी भाषा मरणोन्मुख झालेली आहे असे कुणीच म्हणणार नाही. तिची प्रकृती कदाचित राहावी तितकी बरोबर राहात नसेल. शास्त्रीय वाह्मयाचा व्यायाम घेण्याचा तिला कंटाळा आहे. प्रेमाची खमंग फोडणी दिलेले पदार्थच तिला फार आवडतात. तिची वेषभूषा अगदी आजच्या घटकेला शोभणारी असली, तरी मन मात्र अजून मागच्या काळात रेंगाळत आहे, इत्यादी आक्षेपांत थोडासा तथ्यांश असला तरी तिच्या या तक्रारी काही कायम टिकणाच्या नाहीत. ज्यांचे आसन सरस्वती मंदिरात स्थिर झाले आहे, अशा लोकप्रिय ललित लेखकांनी आपल्या आवडीच्या शास्त्राविषयी वाङ्मय निर्माण करण्याचे ठरविले तर ते काय त्यांना अशक्य आहे ? ‘गरज तसा पुरवठा' हे तत्त्व मला वाङ्मयातही मान्य आहे; पण ते पाळताना लेखकाने व्यापारी होऊ नये. डॉक्टर व्हावे. रोग्याच्या शरीराला ज्या ज्या द्रव्याची जरूरी असते ती ती औषधांच्या द्वारे त्याला देणे हेच डॉक्टरांचे कर्तव्य नव्हे का ? शिवाय गरज तसा पुरवठा या तत्त्वाइतकेच गरज ही कल्पकतेची आई' हे तत्त्वही प्रसिद्ध आहे. म्हणजे पुरवठा व कल्पकता यांचे बहीण-भावंडाचे नाते होते. हे नाते पाळण्याची दक्षता लेखकांनी घ्यायला नको का ?

121.

मराठी भाषेविषयी कोणते आक्षेप घेतले जातात ?

122.

वाङ्मयात कोणते तत्त्व लेखकाला मान्य आहे ?

123.

ललित लेखकांकडून कोणती अपेक्षा व्यक्त केली आहे ?

124.

'गरज तसा पुरवठा' याप्रमाणेच दुसरे कोणते तत्त्व प्रसिद्ध असल्याचे लेखक म्हणतो ?

125.

ललित लेखकांकडून कोणती अपेक्षा व्यक्त केली आहे ?

खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्र. 126 ते 130 ची उत्तरे लिहा:

मला इथं मूळ धर्म म्हणजे मानवी धर्म, माणूस धर्म वगैरे काहीच म्हणायचं नाही. आपण फक्त ज्यांना स्वत:ची नावं आहेत. तेवढ्याच धर्माबद्दल बोलू या. म्हणजे हिंदू , मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे ... मूळ मानवी धर्म, माणूस धर्म यांची आपल्याला
आवाकाच राहिलेला नाही. सगळं जग धर्माच्या ढोंगांनी एवढे बरबटलंय, की त्या खाते-यातून मूळ मानवी धर्मापर्यंत जायला शतकानुशतकं लागतील.

आज किती भयानक चित्र आहे ? कुणाही हिंदूला आपण हिंदू आहोत, म्हणजे काय, ते कळत नाही. कुणाही मुसलमानाला आपण मुसलमान आहोत म्हणजे काय, ते कळत नाही. असं सगळ्याच लोकांचं आणि सगळ्याच धर्माचं धार्मिक भरीत झालं आहे आणि तरीही हे लोक स्वत:ला धार्मिक म्हणवतात ? धर्माचा फुकटचा अभिमान बाळगत एकमेकांवर तुटून पडतात ? मी ठामपणे सांगतो की, ज्याला स्वत:चा धर्म नीट माहित आहे, ज्याचा स्वत:च्या धर्माचा बारकाईने अभ्यास आहे आणि जो स्वत:च्याच धर्माचे नियम काटेकोरपणे पाळतो, तो माणूस कधीही दुस-याशी वैर बाळगणार नाही. कुणाशीही दंगल करायला जाणार नाही. कुणाचाही द्वेष करणार नाही. तो स्वतः शांत जगेल आणि दुस-यालाही शांततेनं जगू देईल. आजचं जग अशांत राहायला, अस्वस्थ राहायला हे स्वत:च्याच धर्माबाबत अडाणी असलेले लोक कारणीभूत आहेत, यांची स्वत:चेच धर्म पाळायची लायकी नाही, तर हे या धर्माच्या चौकटी बाहेर असणारा उदात्त आणि मूलभूत मानवी धर्म काय पाळणार आहेत ?

126.

संपूर्ण जग कशानं बरबटलंय ?

127.

आपण कोणत्या धर्माच्या आवाक्यात राहिलो नाही ?

128.

सगळ्याच लोकांचं आणि सगळ्याच धर्माचं धार्मिक भरीत झालं आहे, कारण_________

129.

आजचे जग अशांत व अस्वस्थ राहायला कारणीभूत असणारे लोक कोण ?

130.

या उता-यास समर्पक शीर्षक सूचवा.

131.

Choose the correct alternative to fill in the blank :

The__________part of the film was not very interesting.

132.

Choose the correct option and fill in the blank: 

The___________past of India is inspiring for today's generation

133.

Sachin Tendulkar is the best batsman in India.

Choose an option giving the comparative degree of the underlined adjective: 

134.

Choose the correct article from the options :

_________gold is a precious metal.

135.

She was a very attractive girl.

Choose the alternative giving an opposite of the underlined adjective:

136.

Ladakh is colder than Kashmir.

Choose the alternative with positive degree: 

137.

The principal promised not to punish him if he called spade a spade.

The meaning of the phrase 'to call spade a spade' is____________ 

138.

My friend called my mother and_________for lunch.

Choose the correct pronoun from the options : 

139.

Choose the appropriate relative pronoun :

 All_________I narrated was not understood by him.

140.

Choose suitable verb-form:

The train__________at 6.30 p.m. everyday. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2011- Paper I Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.