STI Main 2011- Paper I

STI Main 2011- Paper I Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

‘ते खरं नव्हं आणि तुमचं खरं व्हय'. वाक्यप्रकार ओळखा. 

82.

 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी' या काव्यपंक्तीतील तत्सम शब्द ओळखा. 

83.

“आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत'. या वाक्यातील उद्देश्य ओळखा. 

84.

पुढे दिलेल्या वाक्यांमधील भावकर्तृक क्रियापद असलेले वाक्य ओळखा.

85.

‘अद्यापिही आपण लोकांना जुन्या चाकोरीच्या बाहेर काढू शकलेलो नाही' या वाक्यतील विधेय विस्तार ओळखा. 

86.

सामान्य लोकात अपवादाने आढळणारा सज्जन' - याशब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. 

87.

“मी जे जे पाहिले, अनुभवले, ते ते मी साहित्यातून मांडले. या वाक्यातील प्रधान वाक्य ओळखा. 

88.

'लाज नाही मना, कोणी काही म्हणा' - या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण ओळखा.

89.

पुढील वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल ? 'केवढी उंच इमारत ही'.

90.

‘सासरा' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?

91.

पुढील दोन वाक्यांचे एक केवल वाक्य करा.

अ) अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळ्याचा नेम धरला

ब) अर्जुनाने बाण सोडला.

92.

'ळ' हा_________वर्ण मानला जातो.

93.

'मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो'. या वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा. 

94.

खालील कोणता शब्द गुजराथी भाषेतून आला आहे ?

95.

'गुरूजी म्हणाले, की 'एकी हेच बळ' या वाक्यात ‘एकी हेच बळ' हे वाक्य

96.

थरथर, चूरचूर, खळखळ, सळसळ, ओरड, पीक - हे शब्द कोणते धातू आहेत ?

97.

कालवाचक क्रिया विशेषण अव्यय ओळखा.

98.

'तू मुद्दाम मला त्रास दिला' - या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे ?

99.

‘सापाला की कोणी दूध पाजील' या वाक्यातून कोणता भाव व्यक्त होतो ?

100.

उद्गारार्थी वाक्य ओळखा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2011- Paper I Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.