STI Main 2011- Paper I

STI Main 2011- Paper I Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

‘त्याच्याने हे काम होणार नाही'. या वाक्यात कोणता विभक्ती प्रत्यय आला आहे ?

62.

रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा.

63.

“अरेरे ! सचिन तेंडुलकर आऊट झाला!' या वाक्यात आलेले अव्यय कोणत्या प्रकारचे आहे ? 

64.

श्वेताने आज गजरा माळला' या वाक्यातील 'आज' या शब्दावर बलाघात दिला असता त्यातून स्पष्ट होणारा आशय निवडा.

65.

'आजीने नातीला गोष्ट सांगितली' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. 

66.

अर्धस्वर कोणते ते ओळखा.

67.

'माझे वडील खूप श्रम करतात. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

68.

भाववाचक नाम ओळखा.

69.

ज्या वाक्यात एक उद्देश व एक विधेय असते त्यास__________वाक्य म्हणतात. 

70.

'ज्याला' या शब्दाचा सर्वनामाचा प्रकार कोणता ? 

71.

परमेश्वरा सर्वांना सुखी ठेव' या वाक्याचा प्रकार सांगा.

72.

कमलनयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला. अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. 

73.

'सचिनला भारतरत्न पुरस्कार मिळावा'. या वाक्याचा प्रकार कोणता आहे ?

74.

'सामान्यरूप' असलेली शब्दजोडी ओळखा.

75.

पंतप्रधानांनी राजीनामा दिला नसता तर निवडणूक टळली असती'. या वाक्याचा प्रकार सांगा. 

76.

‘फिकट' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

77.

भारत हरता हरता जिंकला'. वाक्यप्रकार ओळखा.

78.

खालीलपैकी ‘दंतौष्ठ्य' वर्ण कोणता ? 

79.

मुख्यमंत्री म्हणाले, की प्रत्येकाने राष्ट्रसेवा करावी'. या वाक्याचा प्रकार ओळखा.

80.

'अनुरक्ता' या शब्दाचा अर्थ

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

STI Main 2011- Paper I Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.