राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

‘स्पर्श गंगा' काय आहे ?

142.

यापैकी कोणती विशेष संस्था 1919 मध्ये राष्ट्र संघाचा स्वायत्त भाग म्हणून प्रस्थापित झाली व जिने 1969 मध्ये नोबेल शांतता पारितोषिक मिळवले ?

143.

प्रसिद्ध कवि रविंद्रनाथ टागोर यांनी या जागेचे वर्णन करताना म्हटले आहे “इथे दगडांची भाषा माणसांच्या भाषेपेक्षा वरचढ आहे" UNESCO च्या कोणत्या वारसा स्थळाबद्दल आपण बोलत आहोत ?

144.

नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने सुपरिचित आहेत ?

145.

सप्टेंबर 2010 मध्ये पहिला 'आधार' क्रमांक (7824 7431 7884) एका आदिवासी गावातील महिलेला प्रदान करण्यात आला त्या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत ?           

146.

खालील अभयारण्ये व राज्यांच्या योग्य जोड्या लावा : 

147.

ATM ने नगद वितरित न केल्यास बँकेला ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करावे लागते. सात दिवसांपर्यंत जर ही चूक दुरुस्त केली नाही, तर त्यांना किती रक्कम नुकसान भरपाई म्हणून भरावी लागते ?

148.

तगनम, जगनम, धगनम आणि सम्मीश्रम या संज्ञा कोणत्या भारतीय शास्त्रीय नृत्याशी निगडित आहेत ?

149.

राष्ट्रीय संघ (UN) चा 193 वा सदस्य कोणता ?

150.

महाराष्ट्र सरकारने अहिल्याबाई होळकर योजना कशासाठी सुरू केली ?

151.

खालील विधानाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि प्रश्नचिन्हांचे जागी येणारी चिन्हे प्रश्नाखालील पर्यायांमधून निश्चित करा. 

6 ? 3 ? 4? 9 = 23

152.

प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात, म्हणजे एक वाचता एक टोल, दोन वाजता दोन टोल या प्रमाणे. तर 24 तासात एकूण किती टोल पडतील ?

153.

किती ?

154.

रामचा वेग अखिलच्या दुप्पट आहे, अखिलचा वेग अक्षयच्या तिप्पट आहे. तर अक्षयने 1 तास 18 मिनिटांत कापलेल्या अंतराच्या दुप्पट अंतरासाठी रामला किती वेळ लागेल ?

155.

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

8 (97) 6, 4 (56) 5, 6 (75) 4, 7 (?) 8. 

156.

सन् 2012 साली महात्मा गांधी स्मृती-दिन सोमवारी येतो. तर 12 मार्च हा दांडी-यात्रा स्मृती-दिन कोणत्या वारी येईल ?

157.

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. 

CEGI : JHED : : KMOQ : ?

158.

प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय निवडा. 

6 : 49 : : 7 : ? 

159.

खाली दिलेल्या संचाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 

968, 572, 653 ?

160.

प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ? .

B : 9 : : H ; ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.