राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

स्वातंत्र्यानंतर भारताच्या विदेशी व्यापार संदर्भात खालीलपैकी कोणत्या देशांच्या गटाला भारत सर्वाधिक निर्यात करतो ?

82.

फेमा, 1999 चे उद्दिष्ट्य कोणते ?

83.

बँकांच्या राष्ट्रीयीकरणाच्या उद्दिष्टांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते वाक्य/कोणती वाक्ये बरोबर आहेत ?

1) अल्पांच्या मक्तेदारीचे निर्मूलन.

2) शेती, लघुउद्योग व निर्यातीसाठी पुरेशा कर्जाचा पुरवठा.

3) खाजगी उद्योग गुंतवणुकीला नाउमेद करणे.

84.

प्रादेशिक ग्रामीण बँकांची महत्त्वाची अडचण कोणती ?

85.

रिझर्व्ह बँकेसंदर्भात खालील प्रवर्गाचा विचार करा. 

1) कृषीक्षेत्र 

2) लघुउद्योग 

3) बांधकाम क्षेत्र 

4) शैक्षणिक कर्ज

वरीलपैकी कोणते क्षेत्र प्राधान्य कर्जपुरवठ्यात येते ? 

86.

बँकांच्या शाखाविस्तारासाठी, जिल्हांचे विविध व्यवसायिक बँकांमध्ये भाग वाटप करण्याच्या उपक्रमास काय म्हणतात ?

87.

भारतीय बँकांच्या किसान पते कार्ड योजनेचा हेतू काय आहे ?

88.

खालीलपैकी कोणती सरकारी लेखापरीक्षणाची उद्दिष्ट्ये आहेत ?

1) तज्ञ अधिका-याने खर्चासाठी निधीची तरतूद केली आहे ते पाहणे. 

2) खर्च हा मंजूर केला आहे ते पाहणे. 

3) खर्चाचे देय योग्य व्यक्तीला केले आहे हे पाहणे ? 

4) खर्चाचे वर्गीकरण केले आहे का ते पाहणे. 

89.

अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते तंत्र समावेशक वृद्धीशी सुसंगत आहे ?

90.

भारतीय चलनफुगवट्याच्या संदर्भात खालील घटकांचा विचार करा. 

1) वाढत्या प्रबंधित किंमती 

2) तेलाच्या वाढत्या किंमती

3) वाढत्या लोकसंख्येचा भार

4) अप्रत्यक्ष करांमधील वाढ 

चलनफुगवट्यास कारणीभूत असलेल्या वरीलपैकी कुठल्या घटकांना प्रशासन जबाबदार आहे ?

91.

6% पेक्षा कमी उतार असणा-या जमीनीकरिता कोणत्या प्रकारचे बांध अधिक योग्य असतात ?

92.

ज्वारीचा कोणता वाण लाह्यासाठी शिफारशीत आहे ?

93.

एकूण पिकाखालील वार्षिक क्षेत्र व एकूण लागवडीकरिता उपलब्ध असलेले क्षेत्र याचे गुणोत्तर, जे टक्केवारीमध्ये प्रकट केले जाते यास काय संबोधतात ?

94.

भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती क्षेत्रावरील जमिनी विविध कारणामुळे खराब झालेल्या आहेत ?

95.

जमिनीचा पाणी झिरपण्याचा वेग किती असल्यास अशा जमिनी तुषार सिंचन पद्धतीस अयोग्य समजण्यात येतात ? 

96.

लुसर्ण घास पिकावरील अमरवेल या परोपजीवी तणाच्या नियंत्रणाकरिता पीक उगवणीनंतर कोणते तणनाशक वापरावे ?

97.

 एकक क्षेत्र जमीनीवर पीक वाढीच्या कालावधीत पर्णक्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात ?

98.

कोणता मासा पाण्याच्या पृष्ठभागाजवळचे अन्न खाणारा आहे ?

99.

जमीनीच्या धूप मापनामध्ये USLE ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ?

100.

जिप्समचा वापर कोणत्या जमिनी सुधारण्यासाठी होतो ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.