राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
121.

मोबाईल फोनमध्ये आवाज, माहिती (डाटा) व चलचित्र यांचे एकाचवेळी तीव्र गतीने हस्तांतरण करण्याच्या सुविधेला काय म्हणतात ?

122.

मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियावर हेपिटायटस बी चा प्रादुर्भाव होतो ?

123.

ओडिसा येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेले ब्राम्होस क्षेपणास्त्र कशा पद्धतीचे आहे ? 

124.

भारतीय रिझर्व बँकेचे खालीलपैकी मध्यवर्ती स्वरूपाचे कार्य कोणते ?

125.

सन् 2022 पर्यंत देशात किती कुशल मनुष्यबळ तयार करण्याची योजना भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आखली आहे ?

126.

महाराष्ट्र शासनाने 2011 मध्ये केलेल्या प्रशासकीय सुधारणेनुसार ‘संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सचिव पदी कोण असतो ?

127.

सन् 2011-12 मध्ये महाराष्ट्रात कापसाचे उत्पादन अंदाजे किती झाले ?

128.

काही दिवसांपूर्वी भगवद्गीता हा धर्मग्रंथ दहशतवादाची शिकवण देतो म्हणून त्यावर बंदी घालण्याची याचिका कोणत्या देशात न्यायालयामध्ये केली गेली ?

129.

सप्टेंबर 2011 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला कोणत्या भारतीय नेत्याने संबोधित केले ?

130.

'फोटोग्राफर ऑफ द इयर' 2011 पुरस्कार कोणाला प्राप्त झाला ?

131.

आशिया खंडात आपल्या देशातील सर्वात श्रीमंत स्त्री कोण ?       

132.

5 डिसेंबर 20190 1 रोजी दिग्गज चित्रपट अभिनेते देव आनंद यांचे वयाच्या कोणत्या वर्षी लंडन येथे निधन झाले ?            

133.

देशातील विविध बँकानी RBI कडून उसनवार घेतलेल्या रकमेवर RBI जे व्याज आकारते त्याला काय म्हणतात ?

134.

अमेरिकेने कारवाई पूर्ण करून कोणत्या देशातून आपले लष्कर नऊ वर्षानंतर 15 डिसेंबर 2012 रोजी मागे घेतले ?

135.

भारत सरकारने मध्यंतरी कोणत्या संकेत स्थळाला बंदी घातली 

136.

भारताचे सर्वात दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र कोणते ?

137.

खालीलपैकी कोणती व्यक्ती आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीच्या जवाहरलाल नेहरु पुरस्काराची मानकरी नाही ?

138.

एप्रिल 2012 मध्ये इंडोनेशिया येथे झालेल्या भूकंपामुळे त्सुनामी का झाली नाही ?

139.

 TRIPS व TRIMS या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडित आहेत ?

140.

देमछोक येथे बांधल्या जाणा-या रस्त्याला चीनी सैनिकांनी आक्षेप घेतल्यावर भारताने चीनकडे रीतसर तक्रार नोंदवली. देमछोक कोणत्या राज्यात आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.