राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

विसंगत आकृती निवडा.

162.

इतरांपेक्षा वेगळा असलेला अक्षरांचा समूह निवडा. 

A) PIS 

B) QAT

C) CUZ

D) BLW

163.

विसंगत गट ओळखा. 

A) CHM 

B) HMR

C) LPU

D) DIN

164.

किरण, गोपाळ आणि हिम्मेश बुद्धिमान आहेत. किरण, रूपेश आणि जीवन हे कष्टाळू आहेत. रूपेश, हिम्मेश आणि जीवन प्रामाणिक आहेत. किरण, गोविंद आणि जीवन हे महत्त्वाकांक्षी आहेत. खालीलपैकी कोणती व्यक्ती ही कष्टाळू किंवा महत्त्वाकांक्षी नाही ?

165.

इतरांपेक्षा वेगळा असणारा गट निवडा. 

A) 64-39 

B ) 74-40 

C) 88-63 

D) 79-54

166.

फास्याच्या दोन अवस्था दिलेल्या आहेत. 

यावरून '1' च्या विरुद्ध अंगास कोणती संख्या असेल ?

167.

प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी योग्य अंक भरा. 

168.

प्रश्नचिन्हाच्या (?) ठिकाणी योग्य आकृती निवडा

169.

गाळलेली अक्षरे शोधा. 

cdd - cd - C - ddc

170.

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 

171.

खाली दिलेल्या घटकांमधील संबंध दर्शविणारी अचूक आकृती निवडा

शिक्षिका, आई, स्त्रिया

172.

खालील संख्या मालिकेत असे किती वेळा 6 अंक आहेत की जे 3 किंवा 4 नंतर लगेच आलेत परंतु त्या 6 नंतर 7 किंवा 9 हे अंक नाहीत. 

3 6 9 6 4 6 6 3 6 8 4 6 5 7 3 6 7 6 6 4 6 2 3 6 1 0

173.

खाली दोन विधाने दिली आहेत. 'अ' व 'ब' आणि त्यांची दोन अनुमाने दिली आहेत. दोन्ही विधानांचा संबंध लक्षात घेऊन दिलेल्या अनुमानांचे परीक्षण करून अचूक पर्याय निवडा.

विधाने : A) सर्व आंबे सफरचंद आहेत.

            B) कांही सफरचंद अननस आहेत. 

174.

फरझाना आणि तस्लिमा बहिणी आहेत. अलीम आणि अकबर भाऊ आहेत. अलीमचा मुलगा महंमद तस्लिमाचा भाऊ आहे. तर अकबरचे फरझानाशी काय नाते आहे ?

175.

जर 7 x 5 = VIll ; 6 x 5= III; 5 x 3 = VI तर 9 x 4 = ?

176.

जर DOOR = 25, LOWER = 37, TOWER = 18, तर over = ?

177.

जर  = 4 असेल व असेल तर   

178.

एका सांकेतिक भाषेत BROKE हा शब्द DOSFK असा लिहिला, START हा शब्द UQEMZ असा लिहिला तर INDIA' हा शब्द कसा लिहिला जाईल ?

179.

एका विशिष्ट गणिती क्रियेमध्ये दिलेल्या संख्या प्रथम पुढीलप्रमाणे बदलल्या जातात.
1, 2, 3 यांच्याऐवजी 1

4, 5, 6 यांच्याऐवजी 2

7, 8, 9 यांच्याऐवजी 3 

'0' या संख्येत बदल नाही. वरील बदल करून नंतर गणिताच्या नियमाप्रमाणे दिलेल्या पदावल्यांना सरळ रूप दिले. आलेल्या उत्तरातील संख्या पुनः वरील प्रमाणे बदलून अंतिम उत्तर तयार झाले तर ते काय असेल ? 

825 - 437 + 302 = ?

180.

जर एका सांकेतिक भाषेत 'QUEEN' हा शब्द OVCFL असा लिहिला तर 'KING' शब्द कसा लिहिला जाईल ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.