राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

अलिकडच्या काळात भारतीय निर्यातीमध्ये कोणत्या वस्तूंची वेगाने वाढ झाली आहे ? 

62.

प्रा. हाशमी समितीच्या शिफारशीद्वारे सुवर्णजयंती ग्राम रोजगार योजनेत खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचा समावेश केला नाही ?

63.

भारतात कर आकरणीकरिता कोणत्या कर पद्धतीचा अवलंब केला जातो ?

64.

विशेष कर (special taxes) खालीलपैकी कशावर लावला जातो ?

65.

सार्वजनिक उपक्रमांच्या अंकेक्षणाचा खालीलपैकी कोणता एक प्रकार नाही ?

66.

भारत सरकारच्या शेतकी किंमत आयोगाचे (Agricultural Prices Commission) प्रमुख उद्दिष्ट्य कोणते आहे ?

67.

आर्थिक सुधारणोत्तर काळामध्ये आयात-निर्यात धोरणाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती होती ?

68.

1991 ते 2004 या काळात भारतीय आयात रचनेमध्ये कोणता बदल झाला ?

69.

खालीलपैकी कोणता बदल हा भारतीय विदेश व्यापाराच्या दिशेतील नाही ?

70.

खालीलपैकी कोणत्या धोरणाला ‘सप्तरंगी क्रांती' असे संबोधले जाते ?

71.

अंकेक्षण व मूल्यांकनाची समस्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे ?

72.

सन् 2008-09 मधील उपभोक्ता किंमत निर्देशांकातील तीव्र वाढ कोणत्या कारणामुळे झाली होती ?

73.

खालीलपैकी कोणते (2002-07) आयात-निर्यात धोरणाचे वैशिष्ट्य नाही ?

74.

खालीलपैकी कोणता स्त्रोत अंतर्गत सार्वजनिक कर्जाचा नाही ?

75.

1991 ची नरसिंहम समिती कशाशी संबंधित होती ?

76.

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनाचा वापर केला जातो ? 

77.

प्रचंड तेजीचे वर्ष कोणते होते ?

78.

खाद्य निर्देशांक (Food Index) मोजण्यासाठी कोणत्या उत्पादनांना एकत्रित केले जाते ?

79.

खालीलपैकी कोणते विदेशी व्यापार धोरण 2009-2014 चे उद्दिष्ट्य नाही ?

80.

आयात-निर्यात संस्थांच्या बाबतीत खालील वाक्ये दिली आहेत : 

1) निर्यातदारांना राजकीय व वाणिज्यिक जोखीमीसाठी विमा संरक्षण पुरवणे 

2) निर्यातदारांना सागरी जोखीमीसाठी विमा संरक्षण पुरवणे 

वरीलपैकी कोणते इ. सी. जी.सी. चे उद्दिष्ट्य आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.