राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
101.

'रेनगन' हे कोणत्या प्रकारच्या ओलीत पद्धतीचे दुसरे स्वरूप आहे ?

102.

मेंढीची भारतातील जात कोणती ?

103.

उस्मानाबादी' ही जात कोणत्या जनावराची आहे ?

104.

'बरबटीचे' पीक कशासाठी पेरले जाते ?

105.

कोणता मासा ‘मत्स्यशेती' साठी उपयुक्त आहे ?

106.

दुसरी ‘हरितक्रांती' भारताच्या कोणत्या भागात सुरू झाली ?

107.

कमी तीव्रता मृदा विद्रावातून झाडाच्या अन्नद्रव्य नलिकेत अन्नद्रव्य शोषण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?

108.

पाणी व्यवस्थापनात नियंत्रित परिस्थितीत पाण्याचे जमिनीत होणारे शोषण, निचरा, जलधारणा एकाच वेळी अचुकपणे मोजण्याचे यंत्र कोणते ?

109.

जमीनीतील उपलब्ध ओलावा व बाष्पोत्सर्जन यांच्यातील समतोल बिघडल्यामुळे येणा-या दुष्काळास काय म्हणतात ?

110.

‘मधुमक्षी पालन' कोठे अधिक यशस्वी आहे ?

111.

भारताच्या केंद्र सरकारने 'अन्नसुरक्षा अभियानाची सुरुवात कशासाठी केली ?

112.

सर्वसाधारणपणे पिकांची आधारभूत किंमत कशी असते ?

113.

वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे ?

114.

पॉक्स रोग कोणत्या जनावरामध्ये आढळतो ?

115.

पुढीलपैकी कोणत्या जमीनीमध्ये स्फुरदाचे स्थिरीकरण जास्त होते ?

116.

चपातीकरिता वापरावयाच्या गव्हाचे शास्त्रीय नाव काय आहे ?

117.

जमीनीमध्ये पाणी कोणत्या ऊर्जेद्वारे शोषण करून साठविले जाते ?

118.

कोणत्या सेंद्रिय खतात नत्राचे प्रमाण जास्त असते ?

119.

टमाटरला कोणत्या घटकाने लाल रंग येतो ?

120.

'लाख शेती' सुरू करण्यासाठी कोणती झाडे उपयुक्त आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.