राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

योग्य कथन ओळखा :

(a) जुलै, 2002 मध्ये राष्ट्रीय मच्छीमार संघटने द्वारे (NFF) परकीय ट्रॉलर्सला सरकारने दिलेल्या परवान्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर संप करण्याचे आव्हान करण्यात आले.

(b) आंध्र प्रदेशाच्या दुर्गम खेड्यातील ग्रामीण महिलांनी मद्यविरोधी, माफिया विरोधी, सरकार विरोधी केलेल्या संघर्षाला अर्क-विरोधी आंदोलन म्हटले गेले.
पर्यायी उत्तरे :

62.

योग्य कथने ओळखा :
(a) भारतीय वृत्तपत्र परिषद ही वैधानिक पूर्ण न्यायिक स्वायत्त संस्था आहे.

(b) भारतीय वृत्तपत्र परिषदेमध्ये एक अध्यक्ष व 28 सदस्यांचा समावेश होतो.

(c) वृत्तपत्राचे स्वातंत्र्य जतन करणे हा भारतीय वृत्तपत्र परिषदेचा उद्देश आहे.

पर्यायी उत्तरे : 

63.

मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षापर्यंत कमी करण्यासंबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे ?

64.

लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती साठी किती राखीव मतदार संघ आहेत ? 

65.

आंध्र प्रदेश मध्ये कोणत्या उच्च शैक्षणिक संस्थांची स्थापना 2014 नंतर झाली ?

(a) ट्रायबल विद्यापीठ
(b) महात्मा गांधी विद्यापीठ

(c) केंद्रीय विद्यापीठ
(d) एन.आय.टी.

पर्यायी उत्तरे :

66.

भारतीय जनसंघाची विचारधारा आहेत :
(a) एक देश, एक संस्कृति व एक राष्ट्र विचार

(b) व्यक्तिगत स्वातंत्र्या द्वारेच वैभवप्राप्ती शक्य

(c) भारताची कार्यालयीन भाषा इंग्रजी ऐवजी हिंदी

(d) धार्मिक व सांस्कृतिक अल्पसंख्याकांच्या सवलतीस विरोध

पर्यायी उत्तरे :

67.

2018 चा वर्षाकरता एन्.आय.आर.एफ्. ने विद्यापीठाची मानांकने जाहीर केली. खालील पहिल्या चार संस्थाकरता योग्य अनुक्रम काय आहे?
(a) बनारस हिंदू विश्वविद्यालय

(b) जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय

(c) अण्णा विश्वविद्यालय
(d) भारतीय विज्ञान संस्था

पर्यायी उत्तरे :

68.

खालील वाक्ये बघा :
(a) फिक्की ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी व्यापार उदीम संघटना आहे. | (b) फिक्की ही वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया-अंतर्गत स्थापन केली आहे.
वरील वाक्यांपैकी कोणते/कोणती बरोबर आहे/आहेत ?

69.

खालीलपैकी कोणामधे लोकसभेची ऐकच जागा आहे?

(a) मिझोराम
(b) मेघालय

(c) नागालैंड
(d) सिक्कीम

(e) गोवा
(f) दादरा आणि नगर हवेली

पर्यायी उत्तरे :

70.

इंडियन कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT - In) ही माहिती तंत्रज्ञान (दुरुस्ती) कायदा 2008 कलम 70B अंतर्गत पुढील कार्य करते.
(a) सायबर सुरक्षेसंबंधी घटनांवर माहितीचा संग्रह, तिचे विश्लेषण आणि प्रसार.

(b) सायबर सुरक्षेसंबंधी अंदाज वर्तविणे आणि सावध करणे.

(c) सायबर सुरक्षेसंबंधी घटनांसाठी आपत्कालीन उपाय करणे.

(d) सायबर सुरक्षेसंबंधी घटनाची माहिती संसदेला देणे.

पर्यायी उत्तरे :

71.

खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त? 
(a) छावणी क्षेत्र पालिकेत नऊ निर्वाचित सदस्य असतात.

(b) छावणी क्षेत्र पालिकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी संरक्षण मंत्र्याद्वारा नियुक्त केला जातो.

(c) भारतात छावणी क्षेत्र पालिकांना तीन प्रकारात विभागले जाते.

(d) छावणी क्षेत्र पालिकेच्या उपाध्यक्षाची निवड पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी तिच्या सर्व निर्वाचित व नामनियुक्त सदस्यांकडून होते.

पर्यायी उत्तरे :

72.

खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहेत?

73.

योग्य पर्यायांची निवड करा :
(a) गटविकास अधिकारी हा पंचायत समिती कार्यालयाचा प्रमुख असतो.
(b) गटविकास अधिकारी हा गटपातळीवरील विस्तार अधिका-यांचा कप्तान असतो.
(c) गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो.
(d) गटविकास अधिकारी हा गट पातळीवरील राजकीय उपक्रमांचा समन्वयक असतो.
पर्यायी उत्तरे :

74.

74 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे झालेल्या बदलाबाबत जोड्या लावा. 

75.

'ऑक्सफोर्ड शब्दकोषा'नुसार जिल्हा प्रशासनाची व्याख्या आहे :
(a) विशेष प्रशासकीय उद्देशांकरीता निर्माण करण्यात आलेला भूभाग.

(b) विशेष प्रशासकीय उद्देशाकरीता निर्माण करण्यात आलेल्या भूभागातील सार्वजनिक कार्यांचे व्यवस्थापन,

(c) शासनाची जिल्ह्यातील संपूर्ण कार्यप्रणाली. 

(d) लोकप्रशासनाचा असा भाग जे जिल्ह्याच्या ठराविक क्षेत्रात काम करीत असते.

योग्य पर्याय निवडा :

76.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) ग्रामपंचायत हे ब्रिटीशांच्या काळापासूनच स्थानिक प्रशासनाचे एकक होते, परंतु त्यांना शासकीय नियंत्रणाखाली काम करावे लागत असे.

(b) भारत सरकार अधिनियम 1919 मध्ये स्थानिक स्वशासना' बाबत कायदे करण्याचा अधिकार खास करून प्रांतिक विधिमंडळास प्रांतिक वैधानिक यादीतील नोंद. क्र. 12 अन्वये दिला होता.

(c) भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 41 अन्वये राज्य ग्रामपंचायती संघटित करण्यासाठी उपाय योजना करील.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

77.

73 व्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायती राज संबंधी खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे ?

78.

राज्याच्या राज्यपालाच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
(a) राज्य शासनाचे कामकाज अधिक सुलभ पद्धतीने करण्यासाठी राज्यपाल नियम करू शकतात.

(b) अनुच्छेद 356 खालील आणीबाणीच्या काळात राज्यपाल राज्याची विधान परिषद विसर्जित करु शकतात.

(c) राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्याच्या अपात्रतेच्या प्रश्नासंबंधी राज्यपालास निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

(d) एकदा का रज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवले तर त्या विधेयकाचे कायद्यात रूपान्तर करणे हे राष्ट्रपतीच्या हातात असते, त्यापुढे राज्यपालांची कोणतीही भूमिका असत नाही.

पर्यायी उत्तरे

79.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विरुद्ध अविश्वासाचा ठराव जिल्हा परिषदेच्या विशेष सभेमध्ये साध्या बहुमताने मंजूर होतो.

(b) अशा त-हेचा अविश्वास ठराव हा अध्यक्षाची निवड झाल्याच्या तारखेपासून एक वर्षाच्या कालावधीपर्यंत आणता येत नाही.
(c) अविश्वासाचा ठराव विचारात घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी असतो.
(d) अविश्वासाचा ठराव विचारात घेण्यासाठी बोलावण्यात आलेली विशेष सभा कोणत्याही कारणास्तव तहकुब होत नाही.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

80.

सचिवालय ही एक धोरण निश्चित करणारी संस्था आणि संचालनालय ही एक धोरण अंमलात आणणारी संस्था असा असणारा फ़रक संपुष्टात आणावा अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय सुधार आयोगाने/समितीने केली होती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.