राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
141.

माहितीचा अधिकार हा राज्यघटनेच्या अनुच्छेद _______ अंतर्भूत असून सदरचा हक्क फक्त _______ असेल.

142.

सायबर अपिलेट ट्रीब्यूनलच्या अध्यक्ष व सदस्यांची निवड कोण करतात ?

143.

प्रशासनिक न्यायाधिकरणाच्या अनुषंगाने जोड्या लावा :

144.

ए.के. क्रायपाक या दाव्यामध्ये खालीलपैकी कोणता मुद्दा होता?

145.

खालीलपैकी कशामध्ये प्रशासन कायद्याचे मुळ आहे ?

146.

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कलम 6 नुसार संक्षिप्त स्वरूपात चालविलेल्या एखाद्या खटल्यामध्ये विशेष न्यायाधीश किती कालावधीचा तुरुंगवासाच्या शिक्षेचा आदेश पारित करू शकतात ?

147.

नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 मधील कलम 15 नुसार कोणाला अपराधाची दखल घेऊन खटला चालविण्याचा अधिकार आहे?

148.

जिल्हा ग्राहक मंचाच्या आदेशाविरुद्ध राज्य आयोगात अपिल दाखल करण्याकरिता कोणती पूर्व-अट घातलेली आहे ?

149.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमातील कोणत्या तरतूदीनुसार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 438 चा वापर सदर अधिनियमाअंतर्गत गुन्हा केलेल्या व्यक्तिस करता येणार नाही ?

150.

"माहिती अधिकाराचा कायदा आणि शासकीय गुपिते अधिनियम' या दोन्ही कायद्यांच्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा.
(a) वरील दोन्ही कायद्यात परस्परविरोधी तरतुदी आढळल्यास ‘‘माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदी लागू होतील.

(b) दोन्ही कायद्यांच्या अंतर्गत "हेरगिरी'' करणे आणि हेराला आसरा देणे या गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे.

योग्य उत्तर निवड़ा : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.