राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

खालील विधाने विचारात घ्या :
(a) 1999 च्या कायद्यान्वये महाराष्ट्रात महानगर नियोजन समिती (Metropolitan Planning Committee) गठीत करण्याची तरतूद आहे.
(b) सदरहू कायद्यातील तरतूदीनुसार प्रत्येक महानगर नियोजन समितीमध्ये पन्नास पेक्षा कमी नाही आणि साठ पेक्षा जास्त नाही इतके सदस्य असतात.
(c) समितीच्या सदस्यांमधून तिच्या अध्यक्षाची निवड केली जाते.
(d) जिल्हाधिकारी हा सदरहू समितीचा पसिद्ध सदस्य असतो.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

82.

योग्य जोड्या जुळवा.

83.

राज्याच्या मंत्रिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे?

84.

जिल्हा प्रशासनाचे घटक आहेत :

(a) कायदा आणि सुव्यवस्था
(b) महसूल

(c) कारागृह/तुरुंग प्रशासन
(d) जिल्हा नियोजन समिती

पर्यायी उत्तरे :

85.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) स्वातंत्र्यपूर्व काळात जिल्हाधिकारी हा कार्यकारी दंडाधिकारी आणि न्यायिक दंडाधिकारी अशा दोन्ही भूमिका पार पाडत असे.

(b) भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-50 नुसार जिल्हाधिका-याची न्यायिक दंडाधिकारी म्हणून असलेली भूमिका गणली गेली.

(c) महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जिल्हाधिका-यास नियामक आणि विकास प्रशासन अशा दोन्ही साठी जबाबदाच्या देण्यात आल्या आहे.

(d) तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये जिल्हाधिका-यास केवळ नियामक प्रशासनासाठी जबाबदारी देण्यात आली आहे.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

86.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) विधानसभेने मंजूर केलेले विधेयक (वित्तीय विधेयका व्यतिरीक्त) विधान परिषदेने फेटाळले अथवा तीन महिन्यांच्या कालावधीत मंजूर केले नाही तर ते विधेयक पुन्हा मंजूर करेल आणि पुन्हा ते विधान परिषदेकडे पाठवेल.

(b) जर या दुस-या प्रसंगी विधान परिषदेने जे विधेयक पुन्हा फेटाळले अथवा एक महिन्याच्या आत मंजूर केले नाही तर ते विधेयक दोन्ही सभागृहाकडून मंजूर झाले असे समजले जाईल.

(c) जर एखादे विधेयक विधान परिषदेकडून मंजूर होवून विधानसभेकडे आल्यानंतर फेटाळले गेले तर ते विधेयक संपुष्टात येते.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

87.

संचालनालयाच्या कार्याबाबत योग्य पर्यायांची निवड करा :
(a) मंत्र्याना तांत्रिक सल्ला देणे.

(b) जिल्हा पातळीवरील खात्यातील कर्मचा-यांच्या कार्याची तपासणी करणे.

(c) विभागातील कर्मचा-यांकरीता सेवा अंतर्गत प्रशिक्षण आयोजित करणे.
(d) दुय्यम पदावरील अधिका-यांवर नियम बार शिस्तविषयक अधिकार अंमलात आणणे. पर्यायी उत्तरे :

88.

जिल्हा परिषदेच्या अथवा तिच्या समितीच्या कोणत्याही आदेशाची अथवा ठरावाची अंमलबजावणी थांबविण्याचा (निलंबित करण्याचा) अधिकार कोणास आहे?

89.

खालील विधाने विचारात घ्या :
(a) सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपली कर्तव्ये पार पाडतांना केलेल्या वर्तणूकीबाबत राज्याच्या विधिमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही.

(b) विधिमंडळाच्या कार्यपद्धतीत एखादी तथाकथित नियमबाह्य गोष्ट घडली आहे या कारणास्तव राज्य विधिमंडळातील कोणत्याही कामकाजाच्या वैधानिकतेवर आक्षेप घेतला जावू शकतो.
पर्यायी उत्तरे :

90.

 पंचायती राज संबंधी अशोक मेहता समितीच्या शिफारशी :
(a) त्रि-स्तरीय पद्धती ऐवजी द्विस्तरीय पद्धतीची निर्मिती करण्यात यावी.

(b) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी जागांमध्ये आरक्षण असावे.

(c) पंचायती राज कामकाजात राजकीय पक्षांचा सहभाग नसावा.

(d) विसर्जित केल्यास, एका वर्षात निवडणूका घेतल्या पाहिजेत.

पर्यायी उत्तरे :

91.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

92.

74 व्या घटनादुरुस्ती अधिनियम, 1992 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

93.

योग्य जोड्या जुळवा.

94.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारताच्या संसदेद्वारा करण्यात आलेले क्षेत्रातील, नावातील आणि सीमेतील बदल नाकारण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या राज्य विधिमंडळास आहे.

(b) राज्याच्या सीमेबाबतीत संबंधित राज्य विधिमंडळाने केलेल्या सूचनांचे पालन करणे भारतीय संसदेवर बंधनकारक आहे.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?;

95.

खालील विधाने विचारात घ्या :
(a) पंचायत समितीमार्फत सरपंच समिती नेमली जाते.  

(b) सरपंच समिती पंचायत समितीला सल्ला देते व मार्गदर्शन करते.
(c) पंचायत समितीचा सभापती हा सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती असतो.

(d) विस्तार अधिकारी (पंचायती) हा सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव असतो.

योग्य विधाने निवडा :

96.

'पंचायती राज संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात पंचायती राज मंत्री नियुक्त करावा'अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली?

97.

उप विभागीय अधिकारी अथवा प्रांत अधिकारी यांचे खालीलपैकी कोणते दंडाधिकरणीय कार्य (Majesterial Work) आहे?

98.

कथन (A) : संविधानानुसार मुख्यमंत्री राज्यपालाच्या इच्छेपर्यंत पदावर राहतो.
कारण (R) : मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपालाद्वारे होते.

99.

समवर्ती सूचीतील विषयाबाबत राज्याने मंजूर केलेला कायदा केन्द्रीय कायद्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो :

100.

महानगरपालिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या.
(a) निर्वाचित नगरसेवकांची किमान संख्या 65 असावी.

(b) निर्वाचित नगरसेवकांची कमाल संख्या 221 असावी.

(c) नामनिर्देशित नगरसेवकांची संख्या 7 पेक्षा जास्त नसावी.

वरील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.