राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

102.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) अखिल भारतीय सेवेतील सदस्यांच्या सेवा शर्ती, भरतीचे नियम हे केवळ संसदेच्या कायद्याद्वारेच नियमित करता येतात,

(b) अखिल भारतीय सेवा अधिनियम, 1951 अनुसार अखिल भारतीय सेवेतील सदस्यांच्या भरतीचे नियम आणि सेवा शर्तीच्या नियमनासाठी राज्य सरकारांशी सल्लामसलत न करताही नियम बनविण्याचा अधिकार केन्द्र शासनाला दिला गेला आहे.
(c) अखिल भारतीय सेवेच्या अधिका-यांची नियुक्ती आणि नियंत्रण केन्द्र शासनाद्वारे करण्यांत येत असल्याने राज्यावर केन्द्राचे नियंत्रण निर्माण करणारी अतिरिक्त एजन्सी म्हणून ही सेवा कार्य करते.
पर्यायी उत्तरे :

103.

खालील अहवाल लक्षात घेऊन कालक्रमानुसार त्यांचा योग्य क्रम लिहा.

(a) पॉल एच. अॅपलबी अहवाल - 1

(b) ए.डी. गोरवाला अहवाल

(c) संथानाम समिती अहवाल
(d) प्रशासकीय सुधारणा आयोग अहवाल

पर्यायी उत्तरे :

104.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

105.

'सार्वजनिक उपक्रम समिती' बाबत खालील विधाने विचारात घ्या :
(a) तिची स्थापना तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीनुसार 1950 साली झाली.

(b) सध्या या समितीत 15 सदस्य आहेत (लोकसभेतून-10 आणि राज्यसभेतील-5).

(c) तिच्या राज्यसभेतून आलेल्या सदस्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती होवू शकते.

(d) घटनात्मकदृष्ट्या या समितीचे अहवाल हे शासनावर बंधनकारक असतात.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/ते ?

106.

अयोग्य/चुकीची जोडी ओळखा :

107.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

108.

लोकलेखा समिती बाबत खालीलपैकी योग्य विधाने निवडा,
(a) लोकलेखा समितीची स्थापना 1921 मध्ये करण्यात आली.

(b) लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात.

(c) सदस्यांचा कार्यकाल एक वर्षाचा असतो.

(d) 1963 पासून विरोधी पक्षातील व्यक्तीची समितीचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते.

पर्यायी उत्तरे :

109.

भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना पदावरुन दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणाला पदावरुन दूर करण्याची कारणे व पद्धत वापरली जाते ? 

110.

भारतीय राज्यघटना कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी कोणत्या विभागाची असते ? 

111.

भारताच्या संचित निधीत पुढील खर्चाचा समावेश होतो :
(a) लोकसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे वेतन व भत्ते

(b) उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचे वेतन व भत्ते

(c) संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांचे वेतन व भत्ते

(d) राज्यसभेचा सभापती व उपसभापती यांचे वेतन व भत्ते

पर्यायी उत्तरे :

112.

'अंदाज समिती' च्या स्थापनेबाबत खालील विधाने विचारात घ्या :
(a) अशा प्रकारची पहिली समिती ही अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या शिफारशीवरुन स्थापन करण्यात आली होती.

(b) लोकसभेतील बहुतेक सर्व राजकीय पक्षांना या समितीत प्रतिनिधीत्व मिळते आणि निवड ही एकल संक्रमणीय मतदान पद्धतीनुसार होत असते.

(c) समितीच्या अध्यक्षांची निवड ही त्या समितीमधील सदस्यांच्या ज्येष्ठतेच्या तत्त्वानुसार होत असते.

(d) जर उपसभापती हे या समितीचे सदस्य असतील ते आपोआपच या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त होतात,

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

113.

खालील विधाने विचारात घ्या :
(a) शासनाच्या आर्थिक व्यवहारांच्या व्यवस्थापनासाठी वित्त मंत्रालयास विशेष स्थान देण्यात आलेले आहे.

(b) वित्त मंत्रालय हे देशाच्या संपूर्ण आर्थिक प्रशासनासाठी नेहमीच जबाबदार असते.

(c) वित्त मंत्रालय शासनाच्या खर्च करणाच्या विविध खात्यांचे नियंत्रण व समन्वय साधते.

पर्यायी उत्तरे :

114.

खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

115.

खालीलपैकी कोणत्या महामंडळाचे लेखापरीक्षण पूर्णपणे आणि प्रत्यक्षपणे नियंत्रक व महालेखापरीक्षकाद्वारे केले जाते ?
(a) एअर इंडिया
(b) दामोदर व्हॅली कार्पोरेशन

(c) एल.आय.सी. :
(d) आर.बी.आय.

पर्यायी उत्तरे :

116.

योग्य विधान/विधाने निवडा. 
(a) सरदार वल्लभभाई पटेल यांना भारतातील नागरी सेवेचे जनक म्हणतात.

(b) राज्य सेवेतील राजपत्रित वर्गातील सदस्यांची नावे भरती व निवृत्तीच्या वेळी सरकारी राजपत्रात प्रसिद्ध केली जातात.

(c) अखिल भारतीय सेवेतील सदस्यांचे वेतन राज्य सरकार व निवृत्ती वेतन केंद्र सरकार देते.

पर्यायी उत्तरे :

117.

भारतीय प्रशासकीय सेवेमधील परिविक्षाधिन अधिकारी वर्गासाठी 'सैण्डविच पैटर्न' पद्धतीचे प्रशिक्षण देण्याची सुरुवात कोणाच्या शिफारशीवरुन करण्यात आली ? 

118.

खालीलपैकी कोणत्या समित्यांमध्ये लोकसभा व राज्यसभा सदस्य असतात ?

(a) अंदाज समिती
(b) स्थायी समिती

(c) लोक लेखा समिती
(d) सार्वजनिक उपक्रम समिती'

पर्यायी उत्तरे :

119.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या बाबतीत अचूक उत्तरे निवडा.

(a) केंद्रीय लोकसेवा आयोगाचा सदस्य पद सोडल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदासाठी पात्र असतो.

(b) केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष ए.आर. किडवई यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती 1979 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरली.

(c) अनुपस्थितीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे अध्यक्ष कामे करण्यास अक्षम असतो तेव्हा राष्ट्रपती UPSC च्या एका सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्त करू शकतो.

(d) UPSC ने निवड केल्याने उमेदवाराचा त्या पदावर अधिकार निर्माण होतो.

पर्यायी उत्तरे :

120.

वित्त आयोगासंबंधी खालील विधाने विचारात घ्या :
(a) भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 280 में वित्त आयोगास निम-न्यायालयीन दर्जा प्रदान करते.

(b) आयोगाच्या सदस्यांची नेमणूक पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाद्वारे केली जाते.

(c) आयोगाचे सदस्य पुर्ननेमणूकीसाठी पात्र असतात.

(d) त्यात एक अध्यक्ष आणि अन्य दोन सदस्य असतात.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.