राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

स्वराज पक्षाचे महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते सभासद होते ?

(a) न.चि. केळकर
(b) शांताराम दाभोळकर

(c) पुरूषोत्तमदास त्रिकमदास

(d) भूलाभाई देसाई 

(e) जाफरभाई लालजी

पर्यायी उत्तरे :

42.

लहानपणापासूनच ते शस्त्रांच्या सोबत खेळत असत, त्यामुळे त्यांना शस्त्र हाताळताना भिती वाटत नसे. कमी कालावधीत ते शस्त्र वापरण्यात पारंगत झाले. ते अती वेगाने डोंगर चढत आणि घोड्यावर बसून डोंगर चढत. त्यांचे वडील त्यांना पुरंदरचा किल्ला पहायला नेत. ते कोण होते?

43.

पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा.
(a) : ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी

(b) द डिस्कवरी ऑफ इंडिया

(c) अँन ऑटोबायोग्राफी

पर्यायी उत्तरे :

44.

'रयत शिक्षण संस्थेचे' _______ हे उद्दिष्ट नव्हते.

45.

1942 च्या भूमिगत क्रांतीकारकांचे नेतृत्व केल्या बद्दल दैनिक ट्रिब्यूनने '1942 ची झाँशीची राणी' म्हणून कोणाचा सन्मान केला होता?

46.

_________ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती स्थापन झाली होती.

47.

अमृतसर येथे झालेल्या अखिल भारतीय खिलाफत परिषदेत व्हॉईसरायकडे एक प्रतिनिधीमंडळ पाठविण्याचे ठरले. त्यांनी 19 जानेवारी 1920 रोजी व्हॉईसरायना देण्याच्या पत्रावर सुप्रसिद्ध हिंदू राजकारणी पुढा-यांनी सह्या केल्या होत्या. पुढीलपैकी ते पुढारी कोण होते ?

(a) गांधीजी
(b) स्वामी श्रद्धानंद

(c) पंडित मोतीलाल नेहरू

(d) पंडित मदन मोहन मालवीय

(e) पंडित जवाहरलाल नेहरू

पर्यायी उत्तरे :

48.

पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
(a) जयप्रकाश नारायण यांनी कॉलिफोर्निया, आयोवा, विन्स्काँसन व ओहिओ विद्यापीठात अध्ययन केले.

(b) जयप्रकाश नारायण विन्स्काँसिन विद्यापीठात शिकत असताना समाजवादी विचारधारेकडे वळले. पर्यायी उत्तरे :

49.

महात्मा गांधींच्या भारतातील प्रारंभीच्या आंदोलनांचा कालक्रम लावा.

50.

गो.ग. आगरकरांविषयी काय खरे नाही?

51.

(a) ते 1960 च्या शेवटी निर्माण केले.

(b) त्याचे मुख्यमंत्री डॉ. वाय्. एस्. परमार होते.

(c) त्यांनी त्यांच्या राज्यात शिक्षणाच्या प्रसाराला महत्त्व दिले.

(d) भारताच्या इतर कोणत्याही भागापेक्षा येथील शिक्षक - विद्यार्थी यांचे गुणोत्तर अधिक होते.

वरती कोणत्या राज्याचा उल्लेख केला आहे?

52.

आसाममधील असंतोषाबाबत पुढीलपैकी काय खरे होते ?

(a) आसाममध्ये ऑल आसाम स्टुडंट्स युनियन व आसाम गण परिषदेने आसामातील बांगलादेशी शरणार्थीना परत पाठवावे याकरिता मोठे आंदोलन केले.
(b) ऑल आसाम ट्रायबल युथ लीगने आसामातील इतर आंदोलनाला विरोध करून शेतजमीनीची फेरवाटणी आदिवासीत केली जावी यासाठी आंदोलन केले.

(c) आसामी आंदोलक व आदिवासी यांच्यातील तणावाने गंभीर आणि तीव्र रूप धारण केले.

(d) आसामीनी तेथे कायदेभंगाची चळवळ सुरू केली.

पर्यायी उत्तरे :

53.

साबरमती आश्रम पूर्वी अहमदाबाद जवळील ________ येथे होता. तो पूर्वीच्या जागेवरून प्लेगची साथ आल्यामुळे हालविण्यात आला.

54.

मराठीत लोकप्रिय प्रेमकथा-कादंब-यांचे लेखक म्हणून ना.सी. फडके प्रसिद्ध होते. त्यांनीं चले जाव चळवळीच्या पाश्र्वभूमीवर आधारित _______ नावाची कादंबरी लिहिली होती.

55.

विधान (A) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना परिषदेत असे सुचवले की भारताची राष्ट्रभाषा संस्कृत असावी.

कारण (B) : संस्कृतवर प्रभुत्व असल्याखेरीज प्राचीन भारतीय साहित्य आणि अन्य ज्ञानशाखांत भारतीयांनी किती महत्त्वाचे योगदान दिले होते हे कळणार नाही.

पर्यायी उत्तरे :

56.

असहकार चळवळीच्या काळात सरकारने दडपशाहीचे धोरण अंगिकारले होते. 
पुढे दिलेल्या व्यक्ति व त्यांच्या विरूद्ध दडपशाहीने केलेली कारवाई यांच्या जोड्या जुळवा.

57.

1969 मध्ये काँग्रेस मध्ये फुट कोणत्या गोष्टीमुळे पडली ?
(a) खालावलेली सामाजिक व आर्थिक स्थिती

(b) यू.एस्. कडून मिळणारी मदत कमी होवून 1964-65 च्या मदतीच्या निम्मे झाली होती.

(c) काँग्रेस मध्ये अंतर्गत राजकीय ताण-तणाव होता.

(d) मंत्र्यांचे न सोडवलेले प्रश्न.

पर्यायी उत्तरे :

58.

हरिजन साप्ताहिकाबद्दल काय खरे आहे ? 
(a) त्याच्या पहिल्या अंकासाठी रविंद्रनाथ टागोरांनी 'द क्लीन्सर' ही कविता दिली होती.

(b) डॉ. आंबेडकरांनी पहिल्या अंकासाठी संदेश देण्यास नकार दिला.

(c) गांधीजींनी स्पष्ट केले की हरिजन हे काही त्यांचे साप्ताहिक नव्हते त्याच्या मालकी हक्का विषयी सांगायचे तर ते हरिजन सेवक समाजाचे होते.

(d) गांधीजींनी डॉ. आंबेडकरांना सांगितले की साप्ताहीक जसे कुठल्याही हिंदूचे आहे तितकेच आंबेडकरांचेही आहे.

पर्यायी उत्तरे :

59.

पहिल्या गोलमेज परिषदे विषयी काय खरे आहे ?
(a) 12 नोव्हेंबर 1930 रोजी तिचे उद्घाटन झाले.

(b) ब्रिटीश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड तिचे अध्यक्ष होते.

(c) काँग्रेस धरून 57 ब्रिटीश अमला खालील भारतीय सभासद तिला उपस्थित होते.

(d) परिषदेस एकूण 89 सभासद होते.

पर्यायी उत्तरे :

60.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढीलपैकी कोणती वर्तमानपत्रे सुरू केली होती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.