राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
121.

भारत सरकारचा सचिव दर्जाचे अधिकारी हे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे ____________ असतात. 

122.

भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदा अंतर्गत वेश्या व्यवसायाकरिता स्त्रियांच्या व्यापारावर कायद्याने बंदी घातली आहे?

123.

खालीलपैकी कोणता अधिकारी न्यायाधिकरण म्हणून भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 227 नुसार ग्राह्य आहे ?

124.

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 यास राष्ट्रपतींनी ____________ रोजी मंजूरी दिली.

125.

अ. जा. आणि अ. ज. (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 नुसार विशेष न्यायालय म्हणजे :

126.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 1989 नुसार अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची व्यक्ती नसलेला लोकसेवक, या अधिनियमान्वये पार पाडणया आवश्यक असलेल्या कर्तव्यांचे पालन करणार नाही, तेव्हा तो किमान __________ इतक्या महिन्यांच्या परंतु __________ इतक्या वर्षापर्यंत वाढू शकेल अशा कैदेच्या शिक्षेस पात्र ठरेल.

127.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) नियम 1995 मधील कलम 2 (ग) अन्वये संघराज्य क्षेत्राच्या संबंधात 'राज्य शासन' म्हणजे, राष्ट्रपतींनी संविधानाच्या __________ अन्वये संघराज्य क्षेत्रासाठी प्रशासक म्हणून नियुक्त केलेला प्रशासक,

128.

प्रशासनिक न्यायाधिकरण कायद्याची संविधानिक कायदेशीरता खालीलपैकी कोणत्या खटल्यात, ज्यात काही महत्वाच्या कायद्याचा मुद्दा प्रस्थापित झाला तसेच ज्यात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले ?

129.

नागरी संरक्षण अधिनियम, 1955 नुसार सामान्य व्यवहार क्रमानुसार अन्य व्यक्तींना ज्या वेळी व ज्या ठिकाणी आणि ज्या अटींवर व शर्तीवर माल विकला जातो किंवा सेवा उपलब्ध करून दिल्या जातात त्याच वेळी व त्याच ठिकाणी आणि त्याच अटींवर व शर्तीवर एखाद्या व्यक्तीला ''अस्पृश्यते'' च्या कारणावरुन असा माल विकण्याचे किंवा अशी सेवा उपलब्ध करुन देण्याचे जो कोणी नाकारील तो, कमीत कमी _______ व जास्तीत जास्त ________ इतक्या मुदतीच्या कारावासास व कमीत कमी _________ व जास्तीत जास्त __________ अशा द्रव्यदंडासही पात्र होईल.

130.

नोडल अधिका-याचे नामनिर्देशन हे ______________ अंतर्गत होते. 

131.

मानवी अधिकारांचा वैश्विक जाहिरनामा हा या वर्षी पारित झाला.

132.

पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या तरतुदींचा भंग केल्यास पुढील शिक्षा आहे.

133.

प्रत्यायुक्त विधीविधानाच्या स्थापनेसाठी प्रत्येकी एक अध्यक्ष आणि गरजेनुसार उपाध्यक्षांची नेमणूक केली जाते, प्रत्येक प्रत्यायुक्त विधी विधानाच्या अध्यक्षाची पात्रता खालील निष्कर्षावर आधारित आहे.

134.

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 , कलम 2 (ई), (पाच) नुसार 'सक्षम अधिकारी' याचा अर्थ संविधानाच्या अनुच्छेद ____________ अन्वये नियुक्त करण्यात आलेला प्रशासक, असा आहे.

135.

नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 कायद्यासंदर्भात पुढील विधानांचा विचार करा - 

(a) हा कायदा जम्मू काश्मिरखेरीज संपूर्ण भारतभर लागू आहे.

(b) "स्थान'' या शब्दाच्या व्याख्येमध्ये 'तंबूच' समावेश होतो.

योग्य उत्तर निवडा :

136.

खालीलपैकी कोणता अधिनियम 19 नोव्हेंबर 1986 या तारखेपासून लागू झाला आहे ?

137.

भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कोणत्या तरतूदीमध्ये लोक सेवकाने अपराध केल्याच्या आरोपाची न्यायालयाने दखल घेण्याकरिता आधी सक्षम अधिका-यांची पूर्वमान्यता घेणे बाबत उल्लेख केला आहे?

138.

कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 मधील कलम 18 _______________ याबाबत सांगते.

139.

अ.जा. आणि अ.ज. (अत्याचार प्रतिबंध) नियम 1995 नुसार घटना स्थळाची पाहणी ही, खालील व्यक्ती करू शकतात :

140.

ग्राहक संरक्षण कायदा, 1986 नुसार राज्य आयोगाने पारित केलेल्या आदेशाविरुद्ध राष्ट्रीय आयोगाकडे कोणत्या कालावधीमध्ये अपील दाखल करता येते?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.