राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

'फ्रेंच प्रिफेक्ट' च्या सर्वात जवळचा सहधर्मी भारतीय अधिकारी कोणता ?

82.

महाराष्ट्र विधानसभा नियमावली _____________ ला कार्यान्वित झाली.

83.

पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये किती महिन्यांपेक्षा जास्त कालावधी असता कामा नये?

84.

फ्लीप वुड्रफचे जिल्हाधिकारी बद्दलचे खुमाशदार कथन _____________ हे आहे.

85.

खालीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहेत ?

(a) ल.ना. बोंगिरवार समिती 2 एप्रिल 1970 रोजी स्थापन झाली.

(b) समितीच्या मते आमदार, खासदार यांना जिल्हा परिषदेचे सदस्यत्व देवू नये.

(c) पंधरा हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर करावे

(d) न्याय पंचायती पूर्णपणे रद्द कराव्यात.

पर्यायी उत्तरे :

86.

दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने मंत्रीपरिषदेचा आकार जास्तीत जास्त संबंधित विधान सभेतील संख्या बळाच्या ____________ इतका असावा, अशी शिफारस केलेली आहे.

87.

राज्याच्या महाधिवक्त्याविषयी खालीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा. 

(a) राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपालामार्फत केली जाते. 

(b) ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. 

(c) त्यांना विधिमंडळ सदस्याप्रमाणे विशेषाधिकार व संरक्षण प्राप्त असते. 

(d) ते राज्य सरकारचे पूर्ण वेळ वकील नसतात. 

पर्यायी उत्तरे :

88.

खालीलपैकी कोणी जिल्हाधिका-याची तुलना कासवाशी करुन त्याच्या पाठीवर भारत सरकाररूपी हत्ती आहे अशी केली आहे? 

89.

भारताच्या संविधानाच्या अकराव्या परिशिष्टामध्ये खालीलपैकी कुणा एकाचा समावेश केलेला नाही ?

90.

राज्याच्या सचिवालयाचा प्रमुख कोण असतो ?

91.

सरपंचाविरूद्ध अविश्वास ठराव मांडण्यासंबंधी खालील विधाने लक्षात घ्या : 

(a) सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यासाठी ग्रामंपचायतीची विशेष सभा बोलवावी लागते.

(b) विशेष सभा बोलविण्याची मागणी किमान एक - तृतीयांश सदस्यांनी करणे आवश्यक असते

(c) विशेष सभेच्या मागणीची सूचना जिल्हाधिका-याला द्यावी लागते.

(d) ही सूचना दिल्यानंतर परत मागे घेता येते.

वरीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.

92.

खालीलपैकी कोणते एक हे 'नागपूर करार' यासंबंधी खरे नाही ?

93.

खालीलपैकी कोणती एक समिती गलिच्छ वस्ती जनगणना परीक्षणासाठी गठीत करण्यात आली होती?

94.

जोड्या जुळवा : 

95.

ई-शासनावरील मिशन मोड़ प्रकल्पाच्या प्रथम टप्यात खालीलपैकी कोणती एक सेवा नगरपालिकांद्वारे दिली जात नाही?

96.

योग्य विधान निवडा : 

(a) अनुच्छेद 164 (1) नुसार मुख्यमंत्र्याची नेमणूक राज्यपालाकडून केली जाते.

(b) अनुच्छेद 164 (2) नुसार मंत्रिमंडळ विधानसभेस सामुहिकरित्या जबाबदार असते.

पर्यायी उत्तरे :

97.

जोड्या लावा : 

98.

योग्य जोड्या जुळवा : 

99.

जोड्या लावा : 

100.

खालीलपैकी कोणती एक महानगरपालिका विशेष अधिनियमाद्वारे संचलित होते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.