राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

लोकप्रिय मराठी दैनिक 'सकाळचे' संस्थापक कोण होते ?

62.

 'वृत्तपत्र' या प्रसारमाध्यमाला खालील लेखकाने लोकशाहीचा धर्मग्रंथ (Bible) म्हंटले आहे.

63.

पुढीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी खेड्यांत रहाणान्या गरीब कुटुंबातील गुणवान मुलांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून निवासी 'नवोदय विद्यालयांची योजना राबविली ?

64.

सर्व शिक्षा अभियानाचे गीत ‘स्कूल चलें हम' चे गीतकार व संगीतकार कोण आहेत ?

65.

अनुसुचित जाती जमातींचे बाहुल्य असेल अशा मतदारसंघाला त्या जाती जमातींच्या उमेदवारासाठी कोणत्या सालापासून राखीव ठेवण्यात आले ?

66.

खालीलपैकी कोण ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका घेत नाहीत ? 

(a) भारत निर्वाचन आयोग

(b) घटक राज्य शासन

(c) राज्य निवडणूक आयोग

(d) केंद्रशासन

पर्यायी उत्तरे : 

67.

पुढीलपैकी कोणत्या समितीला भारतातील निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करून तिच्यात सुधारणा सुचविण्याचे कार्य सोपविण्यात आले होते?

68.

पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पुढीलपैकी कोणता पक्ष दुसया क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला?

69.

महाराष्ट्रातील एस. टी. कामगारांचे हितसंबंध पाहणारा दबावगट म्हणून खालील संघाकडे पाहिले जाते.

70.

1951- 52, 1957 आणि 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

71.

खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

(a) घटनेतील कलम 153 ते 167 ही राज्यातील कार्यकारी विभागाशी संबंधित आहेत.

(b) कलम 153 अन्वये राज्यापालाची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत केली जाते.

(c) 1978 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यपालाचे पद घटनात्मक आहे.

(d) 6 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1956 अन्वये एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करता येईल.

पर्यायी उत्तरे : 

72.

जोड्या लावा : 

73.

विधानसभा विसर्जित झाल्यानंतर तिच्या समोरील सर्व विधेयके व्यपगत होतात. परंतु काही प्रकारची विधेयेके विसर्जनानंतरही व्यपगत होत नाहीत. याबाबत खालीलपैकी योग्य विधान/विधाने निवडा. 

(a) विधानसभेने पारित केलेले, परन्तु विधान परिषदेत प्रलंबित असलेले विधेयक व्यपगत होते

(b) विधान परिषदेत प्रलंबित असलेले, परंतु विधानसभेने पारित न केलेले विधेयक व्यपगत होत नाही.

(c) दोन्ही सभागृहांनी पारित केलेले, मात्र राज्यपालाच्या संमतीसाठी पाठविलेले विधेयक व्यपगत होत नाही.

पयांची उत्तरे :

74.

जोड्या लावा : 

75.

खालीलपैकी कोणता एक उत्पन्नाचा स्रोत नगरपालिकेचा नाही ?

76.

कोणत्या कलमान्वये राज्यपाल राज्याच्या विधानसभेत अँग्लो. इंडियन समुहाच्या प्रतिनिधीची नेमणूक करतो?

77.

73 व्या आणि 74 व्या घटनादुरुस्तीमधील _______________ ही एकमेव दुवा आहे.

78.

जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीच्या वैधतेबाबत विवाद उत्पन्न झाल्यास निवडणुकीच्या दिनांकापासून किती दिवसांच्या आत त्यासंबंधी दाद मागता येते आणि ती कोणाकडे?

79.

खालीलपैकी कोणते कलम 'नगरपालिकांच्या' सत्ता, अधिकार आणि जबाबदारीशी संबंधित आहे?

80.

जोड्या लावा : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.