राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे(अनुच्छेद-324)

22.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

23.

खालील विधाने लक्षात घ्या :

(a) कलम 21(A) मधील तरतुदींनुसार फक्त प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क समजला जातो, अन्य किंवा व्यावसायिक शिक्षणाचा यामध्ये समावेश नाही.

(b) कलम 21(A) मध्ये शिक्षणाच्या हक्काचा समावेश केल्यानंतर संसदेने मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क, 2009 (RTE) संमत केला.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

24.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

(a) भारतात केवळ एकाच केंद्रशासित प्रदेशाला म्हणजेच राष्ट्रीय राज्यधानी प्रदेश दिल्ली-ला विधानसभा आहे.

(b) भारताच्या उत्तर-पुर्वेकडील मिझोराम, मेघालय व नागालँड या राज्यांना लोकसभेत प्रत्येकी केवळ एक जागा आहे.

(c) उत्तर प्रदेश मध्ये अनुसूचित जमातीसाठी लोकसभेतील केवळ एक जागा राखीव आहे.

पर्यायी उत्तरे :

25.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 

(a) संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीची तरतूद केवळ सर्वसाधारण विधेयके आणि वित्त विधेयकांसाठी (Financial Bills) लागू आहे, अर्थ विधेयकांसाठी (Money Bils) नाही.

(b) जर लोकसभा विसर्जित झाल्यामुळे विवादित विधेयक लोप पावले असेल तर संयुक्त बैठक बोलाविता येत नाही.

(c) राष्ट्रपतीने संयुक्त बैठक बोलाविण्याची इच्छा सूचित केल्यानंतर लोकसभा विसर्जित झाली असेल तर संयुक्त बैठक बोलाविता येते.

पर्यायी उत्तरे :

26.

खालील विधाने लक्षात घ्या : 

(a) उच्च न्यायालयातून निवृत्त झालेल्या कायम न्यायाधिशांना सर्वोच्च किंवा इतर उच्च न्यायालयात वकिली करता येते. 

(b) महाभियोगाचा प्रस्ताव संसदेच्या विचाराधीन असल्यास संसद किंवा राज्यविधिमंडळामध्ये उच्च न्यायालयातील न्यायाधिशांच्या वर्तणूकीबाबत चर्चा करता येते.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बिनचूक आहेत?

27.

'संविधान सभे 'संबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

28.

खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ?

29.

लोकसभा शासनाविरुद्ध खालीलपैकी कोणत्या मार्गाने अविश्वास व्यक्त करु शकत नाही ?

30.

प्रसिद्ध मंडळ खटल्यामध्ये (1992) सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीयांसाठी नोक-यांमध्ये आरक्षणाची तरतूद असलेल्या अनुच्छेद 16(4) च्या व्याप्तीचे सर्वकष परीक्षण केले. सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत खालीलपैकी कोणते निर्णय दिले ?

(a) न्यायालयाने उच्च जातीच्या गरीब घटकासाठी केलेले 10% आरक्षण रद्द केले.

(b) इतर मागासवर्गीयांसाठी केलेले 27% आरक्षण घटनात्मकदृष्ट्या कांही अटीसह वैध ठरविले

(c) इतर मागासवर्गीयांपैकी उन्नत गटात (creamy layer) असलेल्या प्रगत घटकांना आरक्षणाच्या लाभातून वगळले जावे.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत ?

31.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? 

(a) त्याची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजी झाली.

(b) त्यामध्ये एक मुख्य निर्वाचन आयुक्त आणि दोन निर्वाचन आयुक्त असतात.

(c) त्यास स्थानिक शासन संस्थांच्या विधान परिषदेतील प्रतिनिधींच्या निवडणूकीचे अधिक्षण, संचालन आणि नियंत्रण करण्याचा अधिकार आहे.

पर्यायी उत्तरे :

32.

स्थानिक आस्थापना, महामंडळ किंवा सार्वजनिक संस्थांची नोकरभरती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत आणण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे ?

33.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक करतांना त्यांची नावे सुचविणाच्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होते नाही ?

34.

चौकशी करतांना राज्य माहिती आयोगास खालील बाबींसंबंधी दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात.

(a) बोलावणे आणि समक्ष हजर राहण्यास भाग पाडणे.

(b) प्रतिज्ञापत्रावर पुरावे स्विकारणे.

(c) कोणत्याही न्यायालयाकडून अथवा कार्यालयाकडून कोणतेही सार्वजनिक कागदपत्र मागविणे

(d) साक्षीदारांची तपासणी करण्यासाठी समन्स बजावणे.

वरीलपैकी कोणते सत्य आहे?

35.

1993 च्या 'मानवी हक्क संरक्षण कायद्यामध्ये 2006 सालच्या सुधारणा कायद्याद्वारे झालेल्या दुरुस्त्यांबाबत खालीलपैकी कोणती बरोबर आहे?

36.

पुढीलपैकी कोणते वर्णन भारतातील नव्वदीनंतरच्या पक्षपद्धतीचे चपखल वर्णन ठरेल?

37.

पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या शाळा अनुच्छेद 21 A व 2009 च्या शिक्षण अधिकार कायद्यानुसार मिळणत्या स्वातंत्र्यात अंतर्भूत होत नाहीत?

(a) राज्याकडून अनुदान मिळणाच्या अल्पसंख्यांक समुदायाने चालविलेल्या शाळा.

(b) राज्याकडून अनुदान मिळणाच्या बहुसंख्यांक समुदायाने चालविलेल्या शाळा.

(c) राज्याकडून अनुदान न मिळणा-या अल्पसंख्यांक समुदायाने चालविलेल्या शाळा.

(d) राज्याकडून अनुदान न मिळणाच्या बहुसंख्यांक समुदायाने चालविलेल्या शाळा.

पर्यायी उत्तरे : 

38.

भारतात कोणत्या वर्षापासून इलेक्ट्रॉनिक व डिजिटल छायाचित्रण व प्रसारण सुरु झाले ?

39.

1985 च्या पक्षांतरबंदी कायद्याने : 

(a) संपूर्ण पक्षांतर बंदी झाली

(b) किरकोळ पक्षांतरास आळा घातला गेला

(c) ठोक पक्षांतरास मुभा मिळाली

(d) सभागृहातील एक तृतीयांश पक्ष सदस्यांच्या पक्षांतरास मुभा

पर्यायी उत्तरे :

40.

निवडणूक अर्ज भरतांना प्रत्येक उमेदवाराला शपथपत्र जोडणे आवश्यक आहे. 

(a) वयाचा दाखला

(b) एखाद्या गुन्ह्यासाठी शिक्षा

(c) शारिरीक अपंगत्व

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.