राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
101.

लोकलेखा समितीची पद्धत या देशापासून घेतली आहे.

(a) अमेरिका

(b) फ्रान्स

(c) ग्रेट ब्रिटेन

पर्यायी उत्तरे :

102.

अखिल भारतीय सेवेतील परिविक्षाधिनांना मूलभूत प्रशिक्षण येथे दिले जाते.

(a) भारतीय महसूल सेवा प्रशिक्षण संस्था

(b) एल बी एस राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी

(c) एस व्ही पी राष्ट्रीय पोलीस प्रबोधिनी

(d) सचिवालयीन प्रशिक्षण आणि व्यवस्थापण संस्था

पर्यायी उत्तरे :

103.

केंद्र आणि राज्यांत कॅगचा लेखापरीक्षा अहवाल ______________ कडे सोपविला जातो.

104.

खालील कोणते विधान/विधाने योग्य आहे/त? 

(a) केंद्रीय आणि राज्य सेवांबाबत संविधानाच्या 14 व्या भागामध्ये कलम 308 ते 314 अंतर्गत तरतुदी केलेल्या आहेत.

(b) कलम 311 अंतर्गत सनदी सेवकांना त्यांच्या पदाच्या कार्यकालाबाबत संरक्षण देण्यात आले आहे.

पर्यायी उत्तरे :

105.

केंद्र शासनाच्या कर्मचारी निवड आयोगाची स्थापना ______________ मध्ये करण्यात आली.

106.

भारतीय प्रशासकीय सेवकांकरिता आवश्यक मध्य करीअर प्रशिक्षण कार्यक्रम _____________ मध्ये सुरू करण्यात आला.

107.

"केंद्रीय बँकाद्वारे वित्तपुरवठा करण्याचे धोरण राबविणे हे सामान्य आर्थिक धोरण साध्य करण्याचे साधन आहे.''यास म्हणतात. 

(a) चलनविषयक धोरण

(b) करविषयक धोरण

(c) चलन व करविषयक धोरण

(d) सामाजिक धोरण

पर्यायी उत्तरे : 

108.

खालीलपैकी कोणते विधान (ने) योग्य आहे/आहेत?

(a) सनदी सेवकाच्या विरुद्ध चौकशी प्रक्रिया संविधानाच्या कलम 311 नुसार पूर्ण केली जाते.

(b) कलम 311 अंतर्गत सनदी सेवकांना मिळालेले संरक्षण खूपच अधिक आहे.

पर्यायी उत्तरे :

109.

1971 च्या कायद्यात नमूद केल्याप्रमाणे भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकाची लेखे विषयक कामे कोणती ? 

(a) केंद्र व राज्याचे लेखे ठेवण्याची पद्धत निश्चित करणे. 

(b) केंद्र आणि प्रत्येक राज्याचे वार्षिक प्राप्ती व वाटपाचे हिशोब तयार करणे. 

(c) त्यांनी ठेवलेल्या लेख्यासंबंधीचा वार्षिक अहवाल शासनाला सादर करणे.

(d) केंद्र व राज्याचे अंकेक्षण सादर करणे.

पर्यायी उत्तरे :

110.

भारताच्या संचित निधीत पुढील खर्चाचा समावेश होत नाही.

111.

खालीलपैकी कोण सनदी सेवेस प्रबळ व चिरस्थायी आधार देण्यासाठी घटनात्मक तरतूद करण्यास आग्रही होते ? 

(a) लॉर्ड मेकाले

(b) डॉ. बी.आर. आंबेडकर

(c) सरदार पटेल 

(d) लॉर्ड कॉर्नवालीस

पर्यायी उत्तरे : 

112.

टि एस आर सुब्रमनियम _____________ यास ‘दंतहिन कागदी वाघ'' संबोधतात.

113.

लेखापरीक्षा, लेखांकन आणि उत्तरदायित्व या संबंधाने खालीलपैकी कोणाला 'थिंक टैंक' समजले जाते?

114.

भारतीय लोकप्रशासन संस्था जी 1954 मध्ये निर्माण करण्यात आली ती यांच्या शिफारशीची निष्पत्ती आहे. 

(a) पॉल एच. अपीलबी

(b) फोर्ड फाउंडेशन कंसल्टंट

(c) फोर्ड फाउंडेशन कोऑर्डिनेशन

(d) फोर्ड फाउंडेशन कंपनी 

पर्यायी उत्तरे :

115.

"हावे धरमते धीर, हावे करमते वीर ............." हे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीचे अकादमी गीत कुणी रचिले आहे?

116.

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी हे कशाचे पुनर्रचित रूप आहे ? 

(a) राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनी

(b) केंद्रीय प्रशासन प्रबोधिनी

(c) संघीय प्रशासन प्रबोधिनी

(d) राज्य प्रशासन प्रबोधिनी

पर्यायी उत्तरे : 

117.

राज्यातील परिविक्षाधिन आय.ए.एस. ची नेमणूक यांच्याकडून ठरविली जाते.

(a) एलबीएस राष्ट्रीय प्रशासन प्रबोधिनीचे संचालक

(b) केंद्रीय कर्मचारी मंत्रालय

(c) राज्याचे मुख्यमंत्री

(d) राज्याचे मुख्य सचिव

पर्यायी उत्तरे : 

118.

लेख्यापासून लेखांकन वेगळे करण्यासंदर्भात कोणती समिती/आयोग संबंधित नाही ? 

(a) इंचकेप समिती

(b) मुदिमन समिती

(c) ली कमिशन

(d) कोठारी कमिशन 

पर्यायी उत्तरे :

119.

भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार 'कॅग' भारताच्या राष्ट्रपतीस व राज्याच्या राज्यपालास लेखांकन अहवाल सादर करतो.

(a) कलम 151

(b) कलम 148

(c) कलम 150

(d) कलम 149

पर्यायी उत्तरे :

120.

खालीलपैकी चुकीचे विधान/विधाने ओळखा : 

(a) कलम 112 नुसार, राष्ट्रपती 'वार्षिक वित्तीय विवरणपत्रक' संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याची व्यवस्था करतील.

(b) कलम 265 नुसार, कायद्याने प्राधिकृत केल्याखेरीज कोणत्याही कराची आकारणी किंवा वसुली करता येणार नाही.

पर्यायी उत्तरे : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१७  GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.