राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
101.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे करण्यात येणाच्या तक्रारींच्यासंबंधी पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?

102.

पुढीलपैकी कोणत्या घोषणापत्राने 'स्त्री अधिकार हे मानवी अधिकार आहेत'. ही घोषणा केली आहे ?

103.

मानवी विकास निर्देशांक हा मानवी विकासाची प्रमुख परिमाणे मोजणाऱ्या _____________ निर्देशांकांवर आधारित आहे.

104.

मानवाधिकार आणि त्यांचे संरक्षण यासंबंधी भारतीय संविधानातील पुढीलपैकी कोणती कलमे संबंधित आहेत? 

(a) कलम क्र. 14

(b) कलम क्र. 17

(c) कलम क्र. 21

(d) कलम क्र. 32

(e) कलम क्र. 226

पर्यायी उत्तरे :

105.

युरोपीय संघाविषयीचे पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

106.

झेक आणि स्लोव्हाक गणराज्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये ___________ साली सदस्य देश म्हणून स्वीकारले गेले.

107.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे पुढीलपैकी कोणते कार्य नाही?

108.

खालीलपैकी कोणते देश हे 'ओपेक' (OPEC) या संघटनेचे सदस्य आहेत ? 

(a) अल्जेरिया

(b) नायजेरिया

(c) व्हेनेझुएल

(d) इराण

(e) मलेशिया

(f) इंडोनेशिया 

पर्यायी उत्तरे :

109.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती एका मंडळाच्या शिफारशीवरून करतात, या मंडळाचे सदस्य कोण असतात? 

(a) पंतप्रधान

(b) लोकसभेचे सभापती

(c) गृहमंत्री

(d) लोकसभेचे विरोधी पक्ष नेते

(e) राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते

(f) राज्यसभेचे उपसभापती

(g) लोकसभेचे उपसभापती

पर्यायी उत्तरे : 

110.

संयुक्त राष्ट्रसंघाची विशेषीकृत अभिकरणे चढत्या कालानुक्रमे मांडा. 

(a) यु.पी.यु 

(b) आय.एल.ओ 

(c) युनेस्को 

(d) डब्लू.एच.ओ.

पर्यायी उत्तरे :

111.

संयुक्त राष्ट्र आमसभेने आपल्या ______________ व्या खुल्या अधिवेशनामध्ये 10 डिसेंबर, 1948 रोजी वैश्वीक मानवी हक्कांच्या घोषणेचा ठराव क्र. 217 A(III) संमत करून स्वीकारला.

112.

भारताच्या सहस्रक विकास उद्दीष्टांच्या चौकटीमध्ये सर्व ________ उद्दीष्टांचा _________ संबंधित __________ निर्देशकांचा समावेश होतो.

113.

नुकताच अफगाणिस्तान खालीलपैकी कोणत्या संघटनेचा सदस्य बनला आहे ?

114.

पुढीलपैकी अयोग्य जोडी कोणती आहे ? 

115.

सार्क देशामधील सहकार्याची क्षेत्रे कोणती आहेत ?   

(a) शेती

(b) पर्यटन

(c) ऊर्जा

(d) संरक्षण

(e) शिक्षण

(f) क्षेपणास्त्रांचे तंत्रज्ञान 

(g) व्यापार

पर्यायी उत्तरे :

116.

फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होवू शकणारा गुन्हा केल्याच्या आरोप असणाचा व्यक्तिला अटक करताना मधील कलम क्र. 46 पोलीसांना वाजवी बळाचा वापर करण्याचा अधिकार देते अशा बळाचा वापर त्या व्यक्तिच्या मृत्युस कारणीभूत ठरत असेल तरी.

117.

आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य संघटनेचे नेते 1994 मध्ये बोगोर येथे एकत्र जमले आणि त्यांनी आपल्या संघटनेच्या विकासासाठी काही लक्ष्ये निश्चित केली. या लक्ष्यांना 'बोगोर उद्दिष्टे' म्हणतात. बोगोर शहर, जिथे ही उद्दिष्टे निश्चित केली गेली ते, ____________ मध्ये आहे.

118.

2005 च्या जागतिक परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानव अधिकार आयोगाची जागा _____________ यंत्रणेने घेतली आहे.

119.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेच्या कलम क्र. 1 मधे संघाची उद्दिष्टे मांडण्यात आली आहेत. त्यापैकी अयोग्य उदिष्ट पुढीलपैकी कोणते आहे ते शोधा.

120.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या कार्यासंबंधी पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.