राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
141.

वृद्ध लोककलाकारांना  ₹ 1500 -₹ 2100 दर महा मानधन देण्याच्या योजनेसाठी कोणती पात्रता अट आहे?
(a) वय 50 वर्षे + उत्पन्न वार्षिक ₹ 24000 पर्यंत

(b) वय 60 वर्षे + उत्पन्न वार्षिक ₹ 20000 पर्यंत

(c) लोककलाकार दारिद्र्य रेषेखालील कुपन धारक असावा.

पर्यायी उत्तरे : 

142.

विकलांगांच्या बाबतीतील, पुढीलपैकी कोणत्या भागाशी, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा सुद्धा संबंध आहे ? 

(a) विकलांगांसाठी व्यावसायिक मार्गदर्शन व प्रशिक्षण

(b) विकलांगांना नोकया/काम मिळवून देणे

(c) विकलांगांचे व्यावसायिक पुनर्वसन

(d) विकलांगांची सामाजिक सुरक्षा

पर्यायी उत्तरे :

143.

पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? 

(a) पुरुषांच्या तुलनेत, असंघटित कामगार क्षेत्रातील स्त्रियांच्या प्रमाणाची टक्केवारी जास्त आहे.

(b) बाल कामगारांसंबंधीचे राष्ट्रीय धोरण 1981 साली रचले गेले.

(c) घरेलू कामगारांचा, 'किमान वेतन कायदा, 1948', मध्ये समावेश होतो. 

पर्यायी उत्तरे :

144.

वाजवी नुकसानभरपाईचा हक्क आणि भूमी अधिग्रहण, पुनर्वसन आणि पुनर्वसाहत यात पारदर्शकतो कायदा, 2013, शासनाला सामाजिक प्रभाव मूल्यांकन करित असता खालीलपैकी कशाचा विचार करावा असे निर्देश देतो?

(a) प्रभावित कुटुंबाची उपजीविका

(b) प्रदेशातील निवडणुक एककांची फेर-रचना

(c) पेयजलाचे स्रोत

(d) शाळा/शैक्षणिक सुविधा

(e) प्रार्थना स्थळे

(f) आदिवासींच्या पारंपरिक संस्थासाठी भूमी

पर्यायी उत्तरे :

145.

महिला व बालविकास विभागाच्या पुढील प्रकल्पांपैकी कोणते, अनिवासी प्रकल्प आहेत ? 

(a) संरक्षण गृह

(b) आधार गृह

(c) स्वाधार योजना

(d) स्टेप योजना 

पर्यायी उत्तरे :

146.

जिल्हा मंच, राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग ज्या दिनांकास वादकारण उद्भवलेले आहे त्या दिनांकापासून ____________ आत फिर्याद दाखल केली नसेल तर, दाखल करून घेणार नाही.

147.

राज्य आयोग फिर्यादीच्या अर्जावरून किंवा स्वत:च्या चालनाने जिल्हा मंचासमोर प्रलंबित कोणतीही फिर्याद च्या कार्यवाही ___________ टप्यावर न्यायाच्या हिंतासाठी आवश्यक असल्यास राज्यांतर्गत अन्य जिल्हा मंचाकडे हस्तांतरीत करेल.

148.

जिल्हा मंच अथवा राज्य आयोग यांचेकडे दाखल केलेली तक्रार, राष्ट्रीय आयोगास छिचोर किंवा मनस्तापदायक वाटली तर तसे लेखी कारण नोंदवून सदरची तक्रार विसर्जित करतात आणि तक्रार दाखल विरुद्ध पक्षास _______________पेक्षा जास्त नाही इतकी रक्कम अदा करणेबाबत हुकुम होतो.

149.

ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या अंतर्गत खालीलपैकी कोणती यंत्रणा ही है 20 लाखापर्यंत वस्तू किंवा सेवेची किंमत आणि मोबदलाचा दावा चालवू शकते ?

150.

पुढील विधानांपैकी कोणती बरोबर आहेत ? 

(a) जिल्हा मंचाच्या आदेशाविरुद्ध राज्य आयोगाकडे अपील करण्याचा कालावधी 30 दिवसांचा आहे.

(b) जर त्या कालावधीच्या आत अपील दाखल न करण्यास पुरेसे कारण होते या बाबत राज्य आयोगाचे समाधान झाले असेल तर, 30 दिवसाच्या कालावधीच्या सामाप्तीनंतर ही राज्य आयोग अपील विचारार्थ स्विकारू शकेल.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.