राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (1986) मधील कार्यात्मक कार्यक्रमात हे सूचविले आहे :

(a) सर्व प्रवेश व्याख्यानास वैशिष्ट्यपूर्ण रचित अभिमुख कार्यक्रम आयोजित करणे.

(b) सर्व शिक्षकांसाठी पाच वर्षातून एकदा उजळणी वर्ग आयोजित करणे.

(c) शिक्षकांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करणे.

(d) सर्व शिक्षकांना कृतीसत्रे, परिसंवाद, कॉनफरन्स (सभा) मध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे.

पर्यायी उत्तरे : 

82.

______________ ला जोडलेल्या सर्व अल्पसंख्यांक धमांवर किंवा भाषेवर आधारित संस्थांना आपल्या पसंतीप्रमाणे संस्था प्रस्थापित करणे व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क आहे. 

83.

______________ ने 1885 मध्ये राजकीय सजगतेद्वारा समाज आणि शिक्षणातील जागृती पुढे नेली.

84.

तंत्रविज्ञान हा औद्योगिक सहभागाचा सरळ विकास साधन्याच्या दिशेने प्रयत्न करण्याच्या उद्देशाने 1993 ला _____________ ची सुरुवात सर्व आय.आय.टी, व आय.आय.एस.सी. मध्ये केली.

85.

ड्पॅनियल गोलमनने सांगितलेल्या घटकांमधील कोणता भावनिक बुद्धिमत्तेशी संबंधित नाही ?

(a) स्वनियमितता

(b) अंतर्गत प्रेरणा

(c) स्वजागृती

(d) औदासीन्य

(e) सामाजिकता (समाज कौशल्य)

पर्यायी उत्तरे :

86.

शिक्षकांच्या व्यवसाय विकासाकरिता प्रवेश भरती झाल्यानंतर एक वर्षाचे प्रशिक्षण कोणी सुचविले?

87.

दहावीनंतर व्यवसाय निवडीसाठी विद्यार्थ्यांना अभियोग्यता चाचणी द्यावी कारण :

88.

प्रौढ़ शिक्षण योजना (1978) मधील चर्चित विधाने :

(a) देशाच्या सामाजिक, आर्थिक विकासात आणि व्यक्ती विकासात निरक्षरता अडथळा निर्माण करते.

(b) अध्ययन, कार्य आणि जीवनमान हे अलग नाही तर, एकमेकांशी सहसंबंध जोडला तरच प्रत्येकाला अर्थ प्राप्त होतो. 

(c) साक्षरता, संवाद आणि कार्य याद्वारे स्वतंत्र होऊन गरीब व निरक्षर आपला दर्जा उंचावू शकतात.

पर्यायी उत्तरे :

89.

ज्ञानरचना वादाची तत्वे (यूनेस्को 2002) ने खालील प्रमाणे आहेत. 

(a) अध्ययनकर्ता वैयक्तिक मते जागतिक आधाराच्या अनुभव आणि आंतक्रीयेवर बांधतो.

(b) विविध स्रोतातून गोळा केलेल्या ज्ञानातून नाविन्य व परिस्थितीजन्य विशेष आकलन तयार करणे. 

(c) ज्ञानाचा उपयोग एखादी गोष्ट खोलवर एकदुस्च्यात रुजविण्यासाठी विशेष संदर्भात करणे. 

पर्यायी उत्तरे :

90.

___________त्या वेळी ____________ ला पुढाकार घेवून ज्ञान चित्रमुद्रीत स्वरूपात करून त्याचा संच बनवून सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला.

91.

अध्यापनात संगणकाचा उपयोग शिक्षकांना कोणत्या प्रणालीसाठी करता येतो? 

(a) संगणक हा शिक्षक आहे 

(b) संगणक हे तटस्थ साधन आहे 

(c) संगणक हे बोधात्मक साधन आहे 

(d) संगणक हे अवधानाचे साधन आहे 

पर्यायी उत्तरे :

92.

____________ आणि ____________ हे, दोन्ही धर्मनिरपेक्षतेच्या संपूर्ण शिक्षणासाठी दोन मुख्य मुद्दे आहेत. 

93.

____________ वा मूल्य शिक्षणाचा अहवाल ____________ मध्ये भारतीय संसदेत देण्यात येवून त्यात वैश्विक गाभाभूत मूल्यांचा समावेशकतेवर भर देण्यात आला.

94.

राष्ट्रीय लोकसंख्या योजनेच्या महत्वपूर्ण कृती : 

(a) मुलींचे लग्नाचे वय 18 व मुलांचे लग्नाचे वय 21 पर्यंत वाढविले. 

(b) कुटुंब नियोजन पद्धती अवलंबिण्यासाठी समूह प्रलोभन. 

(c) शिक्षण व्यवस्थेत लोकसंख्या शिक्षणाची ओळख करून देणे.

पर्यायी उत्तरे : 

95.

कोणते ' अत्रैय अरण्यक' शी संबंधित आहे ? 

(a) विद्यार्थी मैदानावर (जमिनीवर) बसला पाहिजे.

(b) विद्यार्थी अध्ययनादरम्यान मागेही राहणार नाही आणि पुढेही जाणार नाही.

(c) विद्यार्थ्याने अंगभर खुप वस्त्र परिधान करू नये.

पर्यायी उत्तरे : 

96.

मानवी अधिकाराच्या सार्वत्रिक जाहीरनाम्या (UDHR) विषयी पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?

97.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांविषयीचे पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

98.

दरवर्षी 9 मे रोजी साजरा केला जाणारा युरोप दिन म्हणजे ऐतिहासिक ______________ घोषणेचा वर्धापन दिन असतो.

99.

पुढीलपैकी कोणत्या संघटना या प्रादेशिक संघटना नाहीत? 

(a) सार्क

(b) आसियान

(c) इ.यु.

(d) ओपेक

(e) ए.यू.

(f) कॉमनवेल्थ

पर्यायी उत्तरे : 

100.

एका प्रौढ साक्षरता कार्यक्रमांतर्गत स्त्रियांचा एक गट वाचायला आणि लिहायला शिकला. आता :

(a) त्या खाजगी जीवनाचा एक नवीन मानक तयार करतील.

(b) त्यांचा खाजगी वेळ असेल त्यावेळात त्या रोजनिशी लिहीतील.

(c) त्यो अधिक कल्पक होतील, विचारांशी झुंजतील आणि उत्तम भावनिक अभिव्यक्ती करतील. 

(d) मूल्यांचा आणि त्यांच्या स्वत:च्या भूमिकांचा नवा हिशोब मांडतील. 

वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.