राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
1.

भारतीय प्रगत अभ्यास संस्था कोणत्या राज्यात आहे?

(a) दिल्ली

(b) महाराष्ट्र

(c) पंजाब

(d) हिमाचल प्रदेश

पर्यायी उत्तरे : 

2.

भूमी/जमीन सुधारणा कार्यक्रमात कोणत्या तरतूदी होत्या?

(a) मध्यस्थ व जमीनदारी पद्धतीचे उच्चाटन करणे.

(b) कुळाच्या हक्काबाबत सुधारणा.

(c) कमाल जमीन धारणा मर्यादा

(d) शेतीचे पुनर्संघटन

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

3.

थॉमस रॉबर्ट मालथसचे लोकसंख्येच्या संदर्भातील कोणते विधान/विधाने सत्य आहे/आहेत?(a) लोकसंख्या भूमितीय श्रेणीने वाढते.

(b) अन्नधान्य गणितीय श्रेणीने वाढते.

(c) स्त्री-पुरुषामध्ये लैंगिक आकर्षण असतेच व ते भविष्यातही कायम राहील.

(d) मानवी समाजाच्या अस्तित्वासाठी अन्न आवश्यक आहे.

पर्यायी उत्तरे :

4.

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेअंतर्गत कोणत्या प्रकारच्या शिक्षणाचा समावेश होतो

(a) अभियांत्रिकी

(b) औषधनिर्माण शास्त्र

(c) स्थापत्यशास्त्र/वास्तु विद्या 

(d) व्यवस्थापन

पर्यायी उत्तरे :

5.

राष्ट्रीय जल धोरण 2012 ची प्रमुख उद्दिष्ट्ये कोणती आहेत ?   

(a) जलनियोजन व व्यवस्थापन 

(b) पाण्याची उपयोगिता वाढविणे 

(c) पाणी वाटपातील राज्या-राज्यातील वाद सोडविणे 

(d) जल प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे 

पर्यायी उत्तरे : 

6.

संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस खालीलपैकी कोणता दिन म्हणून घोषित केला आहे?

7.

शिक्षणाच्या संदर्भातील आयोग आणि त्यांचे स्थापना वर्ष यांच्या जोड्या जुळवा :

8.

भारतामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 

9.

शालेय शिक्षणास मदत करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?

10.

जेव्हा एखाद्या व्यक्तिला त्याच्या कुवतीपेक्षा किंवा पात्रतेपेक्षा कमी दर्जाचे काम पत्करावे लागते त्यास म्हणतात.

(a) न्यून रोजगारी

(b) छुपी बेरोजगारी

पर्यायी उत्तरे :

11.

आरोग्य विषयक क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून इंडियन मेडिकल कौन्सिलचे कार्य कोणते ?

(a) वैद्यकीय शिक्षण संशोधनाला चालना देणे.

(b) प्रशिक्षणासाठी केंद्र सरकारच्या निधीचे प्रमाण ठरविणे.

(c) वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात दर्जा सुधारण्यासाठी मापदंड तयार करणे.

(d) देशाच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर संशोधन करण्यास प्रोत्साहन देणे.

पर्यायी उत्तरे :

12.

पंचायतराज संस्थाचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्र शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली 1977 मध्ये एक समिती नेमली होती ?

13.

मनरेगा आणि सरळ लाभ हस्तांतर (DBT) या दोन योजना जोडल्यानंतर मनरेगा (MGNREGA) योजनेखाली किती जिल्हे व्यापलेले आहेत ?

14.

खालीलपैकी कोणते संसद आदर्श ग्राम योजनेचे ठळक वैशिष्ट्य नाही ? 

15.

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम (नरेगा 2005) अंतर्गत किती टक्के मूल्याचे कार्य ग्रामपंचायतीने कार्यान्वित केले पाहिजे?

16.

इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी नंतर पांढरे, पिवळे व लाल कार्डाचे वाटप कोणत्या आजारात होते ? 

17.

लोकसंख्येत बदल घडवून आणण्यास कोणते घटक कारणीभूत ठरतात ? 

(a) जननक्षमता

(b) मर्त्यता

(c) विस्थापन

(d) स्थलांतर

पर्यायी उत्तरे : 

18.

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचा (रूसा) मुख्य उद्देश कोणता/कोणते आहे/त? 

(a) उच्च शिक्षण संस्थांचा दर्जा सुधारणे. 

(b) उच्च शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करणे. 

(c) अभ्यासक्रम आणि परीक्षामध्ये सुधारणा करणे. 

(d) शैक्षणिक संस्थांचा विस्तार उच्च शिक्षणाची सुविधा नसलेल्या प्रदेशात करणे.

पर्यायी उत्तरे :

19.

मानव संसाधन विकास मंत्रालयाचे कामकाज कोणत्या विभागामार्फत चालते ? 

(a) शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग   

(b) उच्च शिक्षण विभाग 

(c) आरोग्य विभाग 

(d) प्रशासकीय विभाग 

पर्यायी उत्तरे :

20.

2015 च्या मानव विकास निर्देशांक अहवालानुसार भारताचे मानव विकासात 188 देशांमध्ये कोणते स्थान आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.