राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

'डिस्लेक्शिया' आणि 'डिस्कॅल्क्युलिया' या संज्ञा काय दर्शवितात? 

42.

युवकांमध्ये बेकारी/बेरोजगारी निर्माण होते कारण :

(a) कामाची मागणी आणि पुरवठ्यामध्ये असंतुलन

(b) तांत्रिक सुधारणा

(c) अधिक वेतनाची मागणी

(d) सदोष शिक्षण पद्धती

पर्यायी उत्तरे :

43.

लोकसंख्येतील स्त्रियांच्या कमी होणा-या प्रमाणावर 'कमिटी ऑन स्टेटस ऑफ वुमेन इन इंडिया' या संस्थेने इ.स. ______________ मध्ये प्रथम प्रकाश टाकला.

44.

राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार संसद, राज्य विधिमंडळ व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आदिवासी लोकांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आली ? 

(a) 335, 336

(b) 275 (1)

(c) 330, 332

(d) 224(1), 224 (2) 

45.

जननी सुरक्षा योजनेच्या संदर्भात पुढील कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ? 

(a) अनुसूचित जाती - जमातीच्या कुटुंबातील महिलांचे शासकीय आरोग्य केंद्रात होणाच्या प्रसूतीचे प्रमाण वाढविणे. 

(b) दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिलांचे शासकीय आरोग्य केंद्रात होणाच्या प्रसूतीचे प्रमाण वाढविणे. 

(c) माता मृत्यू व अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे.

(d) शासकीय किंवा शासन मान्य संस्थेत प्रसूती झाल्यास आर्थिक लाभ देणे.

पर्यायी उत्तरे :

46.

एमटीपी (मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी) 1971 च्या कायद्यात गर्भधारणेपासून पहिल्या 20 आठवड्यापर्यंत प्रेग्नन्सी टर्मिनेट (गर्भपात) करण्याची परवानगी देण्यात आली आहे.खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत गर्भपात करता येतो? 

(a) मूल गंभीर शारीरिक अपंगत्व घेऊन जन्माला येण्याची दाट शक्यता असल्यास.

(b) मूल गंभीर मानसिक व्यंग घेऊन जन्माला येण्याची दाट शक्यता असल्यास.

(c) गर्भनिरोधके निष्प्रभ ठरल्यामुळे गर्भधारणा झाली असल्यास.

(d) बलात्कारामुळे गर्भधारणा झाली असल्यास.

पर्यायी उत्तरे :

47.

खालीलपैकी कोणता काळ 'संयुक्त राष्ट्राने युवक विकासाच्या संदर्भात' आंतरराष्ट्रीय कार्यकाळ म्हणून जाहीर केला?

48.

पाकिस्तानातील गालिचे बनविण्याच्या कामासाठी 7 ते 10 वर्षामधील मुलांना उत्तम कारागीर का समजलं जातं? 

(a) ते कमी खातात 

(b) ते आज्ञाधारक असतात   

(c) त्यांना प्रौढ विणकरांपेक्षा खुप कमी पगार देऊन चालतं 

(d) त्यांच्या अंगी भरपूर कौशल्य असतं 

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त?

49.

जुव्हेनाईल जस्टिस् (मुलांची काळजी आणि प्रतिबंध) दुरुस्ती कायदा हा मूळ कायद्यात सुधारणा करण्यासाठी 2006 मध्ये संमत करण्यात आला. कोणत्या वर्षी मूळ कायदा, जुव्हेनाईल जस्टिस् (मुलांची काळजी आणि प्रतिबंध) कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली ?

50.

पूर्व-शालेय मुलांच्या सामान्य वाढीसाठी डॉ. एम. व्ही. राधाकृष्णराव यांनी शाकाहारी व मांसाहारी आहार सुचविलेला आहे. योग्य जोड्या जुळवा :

51.

'मिडिया सोसायटी' म्हणजे काय? 

(a) विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून तंत्रज्ञान व माहिती शास्त्राच्या विकासामुळे तयार झालेला एक समाज.

(b) बोद्री लार्ड या फ्रान्सच्या तत्वज्ञाने दिलेली विचार प्रणाली.

(c) यापैकी नाही

पर्यायी उत्तरे :

52.

नैरोबी फॉवर्ड वर्कंग स्ट्राटेजीज (1985) बिजिंग डिक्लेरेशन (1995).
वरील बाबी कशाशी संबंधित आहे?

53.

2002 साली घटनेत 86 वी दुरुस्ती करण्यात आली, ती खालीलपैकी कोणत्या संदर्भात होती?

54.

खालील विधाने कशाच्या संदर्भात आहेत ओळखा : 

विधाने : 

(i) या कोशासाठी भारतातील खाजगीक्षेत्र सरकारी व बिगर-सरकारी क्षेत्राकडून धन प्राप्त केले जाते.

(ii) कोशास मदत करणाच्या व्यक्तिना व संस्थाना दिलेल्या रकमेवर आयकरात 100% सुट दिली जाते.

संदर्भ : 

(a) राष्ट्रीय क्रीडा विकास कोश 

(b) क्रीडा कोश कार्यक्रम (उत्कृष्ट खेळाडूंना पेंशन देण्यासाठी) 

(c) राष्ट्रीय युवा विकास कोश

(d) वरीलपैकी एकही नाही पर्यायी उत्तरे :

55.

बालमजुरी (प्रतिबंध आणि नियमन) कायदा 1986 यामध्ये 2015 साली दुरुस्ती करण्यात आली. त्यात 14 ते 18 वर्षे या नव्या वयोगटाचा समावेश करण्यात आला आहे. या गटाच्या हितासाठी खालीलपैकी कोणता निबंध या कायद्यानुसार घालण्यात आला आहे?

56.

राज्यघटनेतील सहावी दुरुस्ती 21(A) मध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकरणामुळे करण्यात आली ? 

(a) उन्नीकृष्णन प्रकरण 

(b) एम.सी. मेहता प्रकरण   

(c) गोपालस्वामी प्रकरण 

(d) वरीलपैकी नाही 

पर्यायी उत्तरे :

57.

संबंधित जनगणना वर्षामध्ये भारतातील लिंग गुणोत्तर खालीलप्रमाणे होते, योग्य जोड्या जुळवा : 

58.

काही समाजशास्त्रज्ञांनी ‘कुटुंब' या संस्थेविषयी टिकात्मक दृष्टिकोण व्यक्त केलेले आहेत. योग्य जोड्या जुळवा :

59.

आदिवासी मुलांना काम करता-करताच शिक्षण देणारी 'कुरणशाळा' ही नवी संकल्पना कोणी उपयोगात आणली? 

60.

"आंतरराष्ट्रीय महिला दिन" खालीलपैकी कोणत्या घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.