राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे?
(a) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा (1986) उद्देश, 6 ते 11 वर्षे वयोगटातील सर्व दलित मुलांची नोंदणी करणे तसेच 11 ते 14 वयोगटातील 75 टक्के मुलांची नोंदणी करणे हा आहे.

(b) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना 24 प्रतिज्ञा-नियम घालून दिले आहेत.

पर्यायी उत्तरे :

122.

सामाजिक दृष्ट्या वंचित वर्गासाठी खालीलपैकी कोणत्या योजना आहेत? 

(a) अन्न सुरक्षितता पुरविणे 

(b) शिक्षण आणि नोकयात आरक्षण 

(c) ग्रामीण भूमिहीन मजुरांच्या उत्पन्न वाढीसाठी योजना 

(d) वृद्धापकाळासाठी सुरक्षा जाळे 

पर्यायी उत्तरे : 

123.

जोड्या लावा :

124.

2011 च्या जनगणनेनुसार भित्रपणे सक्षम (विकलांग) लोकांची अनुमानित लोकसंख्या किती आहे ?

125.

हिंदू दत्तक विधान व पोटगी कायद्याच्या कलम 20 अन्वये खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

(a) हिंदू पुरुष हा वयस्क आई-वडिलांचे पालन पोषण करण्यास जबाबदार असतो.

(b) आपले पालन पोषण करण्यास असमर्थ वयस्क आई-वडील मुलास पोटगी मागू शकतात

(c) स्वत:ची मुले नसणारी, सावत्र आई सुद्धा, सावत्र मुलास पोटगी मागू शकते. पर्यायी उत्तरे :

126.

पुढीलपैकी अचूक विधान कोणते?

(a) विकलांगांच्या क्षेत्रात कार्य करतांना वैयक्तिक भिन्नता महत्वाची मानली जात नाही.

(b) विकलांगांच्या संस्थागत काळजीसाठी संस्था स्थापन करणे आणि काळजी वाहकांना प्रशिक्षण देणे, या दोन नॅशनल ट्रस्ट ऑन सेरिब्रल पाल्सीच्या योजना आहेत.

पर्यायी उत्तरे :

127.

पुढीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

(a) 'नर्मदा सागर' मध्ये प्रदेशात आहे.

(b) भौतिक जीवन पुन्हा परत मिळणे, हीच विपत्तीग्रस्त विस्थापित लोकांना, इतर अन्य कोणत्याही कृतीपेक्षा, तात्काळ गरजेची असणारी, उपचारक कृती असते.

(c) धिमी आपत्ती' हा आपत्तीचा एक प्रकार आहे.

पर्यायी उत्तरे : 

128.

पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 

(a) ज्येष्ठ व्यक्तिंसाठीचे राष्ट्रीण धोरण 1998 मधे तयार करण्यात आले व 1999 मधे स्वीकृत केले गेले.

(b) 'जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन', दरवर्षी 16 जूनला साजरा करण्यात येतो.

पर्यायी उत्तरे : 

129.

भारतातील सामाजिक दृष्ट्या वंचित वर्गासाठी कल्याणकारी योजना खालीलपैकी कोणत्या आहेत? 

(a) केंद्रवर्ती अंदाजपत्रक योजना 

(b) दारिद्रयरेषेखालील अनुसूचित जातीच्या कुटुंबांसाठी स्वयंरोजगाराच्या योजना 

(c) अत्याचार पीडितास (अनु.जाती व अनु. जमाती) आर्थिक मदत 

(d) हाताने मैला साफ करणारयांचे पुनर्वसन 

पर्यायी उत्तरे :

130.

पुढीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त?

(a) महाराष्ट्रातील सफाई कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनातर्फे पब्लिक स्कूल, स्थापन केली गेली आहेत.

(b) अस्वच्छ व्यवसायात काम करणाच्या कोणत्याही जाती धर्माच्या कामगारांच्या मुलांना, शासनाकडून मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती दिली जाते, ज्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नसते

पर्यायी उत्तरे :

131.

आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या विभिन्न जबाबदा-यामध्ये खालीलपैकी कशाचा अंतर्भाव होतो ?

(a) आंतरराष्ट्रीय श्रम मानक निश्चित करणे.

(b) सर्व स्वरूपातील जबरी/सक्तीचे श्रम नष्ट करणे.

(c) बाल मजुरीचे उच्चाटन करणे.

(d) संशोधन आणि माहितीचा प्रसार करणे.

पर्यायी उत्तरे :

132.

पुढील कायद्यांपैकी कोणत्या कायद्यात, अनुसूचित जाती व जमार्तीना समान संधी मिळण्याची काळजी घेणाच्या अनुसूचित जाती, जमातींच्या अधिकारांची व सुरक्षेचा समावेश आहे ? 

(a) नागरी हक्क संरक्षण कायदा, 1955 

(b) भारतीय वन कायदा, 1927 

(c) वन (संवर्धन) कायदा, 1980 

(d) कायदेशीर सेवा अधिकार मंडळ कायदा, 1987 

पर्यायी उत्तरे :

133.

कृती/कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय एजन्सी यांच्या जोड्या लावा :

134.

पुढीलपैकी चुकीचे विधाने कोणते ?

(a) ' श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेत' दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणान्या 60 वर्षे वयावरील
वृद्धाला (Rs)12,000 चे अनुदान दरवर्षी देण्यात येते.

(b) 'मातोश्री वृद्धाश्रम योजना', महाराष्ट्रात आज पूर्णपणे अनुदानित आहे.

(c) आंतरराष्ट्रीय वृद्ध वर्ष, 1998 साली सर्व वयासाठी समाज या विषयासह साजरे झाले. पर्यायी उत्तरे :

135.

खालीलपैकी कोणते/ती विधान/विधाने सत्य आहे/आहेत ? 

(a) विकासामुळे होणा-या विस्थापनाचा दुष्परिणाम भारतातील 40 - 50% आदिवासी लोकांवर झाला आहे.

(b) धरणे, खाण, उद्योग आणि वन संवर्धन सारख्या मोठ्या विकास प्रकल्पामुळे 1990 पर्यंत 85 लाखापेक्षा अधिक आदिवासी विस्थापित झाले.

पर्यायी उत्तरे :

136.

वाजवी नुकसान भरपाईचा हक्क आणि भूमी अधिग्रहण, पुनर्वसन आणि पुनर्वसाहत यात पारदर्शकता (सुधारणा विधेयक 2015) खालीलपैकी कशाची तरतूद करते? 

(a) प्राधिकात्याने भूमी अधिग्रहण जेथे घडेल त्या जिल्ह्यात आक्षेपांच्या निराकरणासाठी सुनावणी घेतली पाहिजे.

(b) न्यायालयाने शासकीय कर्मचायाने केलेल्या कोणत्याही गुन्ह्यांची दखल फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 197 नुसार घ्यावी.

(c) बाधित कुटुंबातील किमान एकास सक्तीने रोजगार देणे.

पर्यायी उत्तरे :

137.

सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाद्वारा वृद्धासंबंधित कार्यक्रमासाठी अर्थसहाय्याची योजना स्वयंसेवी संस्थासाठी स्थापना आणि देखभालीसाठी राबविली जाते : 

(a) वृद्धांसाठी दिन देखभाल केंद्रे

(b) वृद्धाश्रम

(c) फिरते वैद्यकिय देखभाल एकक

(d) वृद्धांसाठी संस्थाखेरिज सेवा

पर्यायी उत्तरे :

138.

विकलांग व्यक्तींसाठीच्या राष्ट्रीय धोरणात खालीलपैकी कशावर प्रकाश टाकला आहे ?

(a) विकलांगता प्रतिबंध

(b) पुनर्वसन उपाययोजना

(c) ग्रामीण आणि सेवा उपलब्ध न झालेल्या भागात विस्तार करणे

(d) सहाय्यक साधने पुरविणे

पर्यायी उत्तरे : 

139.

पुढीलपैकी कोणत्या कायद्याचा विकलांगांशी संबंध आहे ?

(a) नॅशनल ट्रस्ट फॉर वेलफेअर ऑफ पर्सन्स वुईथ ऑटिझम, सेरिब्रल पाल्सी, मेंटल रिटाडेशन अॅण्ड मल्टिपल डिसअॅबिलीटी अॅक्ट, 1999.

(b) रिहॅबिलीटेशन कौंसिल ऑफ इंडिया अॅक्ट, 1992.

(c) मेंटल हेल्थ अॅक्ट, 1987.

(d) लिगल सर्व्हिसेस अॅथॉरिटिज अॅक्ट, 1987

पर्यायी उत्तरे :

140.

आदिवासींना सामुहिक लाभ देणाच्या खालीलपैकी कोणत्या योजना आहेत ? 

(a) ट्रॅक्टरने शेत नांगरणी योजना

(b) परंपरागत युवागृहांची दुरुस्ती

(c) झोपड्यांची दुरुस्ती आणि सेवा विकास बि.सी.

(d) आरोग्यविषयक शिबिरे

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.