राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

सन 1919 च्या ‘रौलट कायद्या' नुसार :

(a) कोणालाही विना चौकशी फाशी देता येणार होती.

(b) इंग्रज कोणत्याही ठिकाणाची झडती घेऊ शकत होते.

(c) कोणत्याही व्यक्तीला संशयावरून अटक करता येणार होती.

(d) गुन्हेगाराला अपील करता येणार नव्हते.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

82.

ज्यावेळी 30 पेक्षा जास्त कर्ब/नत्र गुणोत्तर (प्रमाण) असणारे सेंद्रिय पदार्थ जमिनीत घालतात त्यावेळी प्रारंभीच्या कुजण्याच्या टप्प्या दरम्यान नत्राचे ___________ होते. 

83.

निकोबार मामूर वेरात एकूण 19 बेटे आहेत.
त्यांच्या बाबतच्या खालील विधानांपैकी कोणती योग्य नाहीत?

(a) ग्रेट निकोबार सगळ्यात मोठे बेट आहे.

(b) कार निकोबार सगळ्यात उत्तरेस आहे.

(c) बॅरन वेट एक मृत ज्वालामुखी आहे.

(d) नारकोन हॅम बेट एक सुप्त ज्वालामुखी आहे.

पर्यायी उत्तरे :

84.

खालील विधानांवर विचार करा :

(a) समुद्रतट - भरतींच्या पाठ्याची कमाल मर्यादा व ओटीच्या पाण्याची किमान मर्यादा यातील भाग. 

(b) अपतट - ओटीच्या किमान मर्यादेपलीकडील समुद्राच्या दिशेकडेच्या खंडात उताराचा उथळ भाग.

(c) अग्रतट - ओहटीच्या किमान मर्यादेपासून भरतीच्या सरासरी मर्यादेपर्यंतचा भाग.

(d) पश्च तट - भरतीच्या सरासरी मर्यादेपासून किना-यावरील समुद्रकड्यांचा पायथ्या पर्यंतचा भाग. पर्यायी उत्तरे :

85.

उत्तर भारतीय त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर ज्या पाच अशियायी देशांच्या सीमा एकत्रित आल्या आहेत त्यांची नावे :

86.

तुषार सिंचनाच्या समानता गुणांकावर खालील घटक परिणाम करतात.
(a) तुषार तोट्यामधील अंतर

(b) पीक भूमिती

(c) संच चालवण्याचा कालावधी

(d) वाऱ्याची स्थिती

पर्यायी उत्तरे : 

87.

गाभ्याची घनता ही प्रावरणाच्या घनतेच्या दुपटीपेक्षा जास्त आहे परंतू घनफळ व वस्तूमान हे पृथ्वीच्या एकूण घनफळाच्या अनुक्रमे _________ आणि _________ आहे.

88.

अजिंठा रेंज पुर्वेच्या टोकाला दोन शिंगात विभागली गेली आहे.

(a) परभणी व नांदेड जिल्ह्यातून जाणारी दक्षिणेकडील सातमाळ रेंज. 

(b) यवतमाळ जिल्ह्यातून जाणारी उत्तरेकडील निर्मल रेंज.

वरील कोणते विधान बरोबर आहे ?

89.

महाराष्ट्रातील एकूण जंगल क्षेत्रापैकी ______ % क्षेत्र राखीव, _______, क्षेत्र संरक्षित व ______ % क्षेत्र अवर्गीकृत जंगलाखाली आहे.

90.

2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात अन्य राज्यामधून झालेले स्थलांतर (% मध्ये).

91.

समुद्र सपाटी पासून वातावरणाची उंची किती आहे?

92.

1991 आकडेवारी नुसार महाराष्ट्रात एकूण फळफळावळाचे सर्वात जास्त क्षेत्र सिंधुदूर्ग जिल्ह्यात असून त्यानंतर अनुक्रमे या जिल्ह्याचे क्रम लागतात. 

93.

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील पुढील जिल्हे जास्त शहरीकरण झालेले आहेत मुंबई, ठाणे, नागपूर, पूणे. परंतु सर्वात कमी शहरीकरण झालेले जिल्हे कोणते ?

94.

पृथ्वीवरील तापमान वाढीमुळे जर समुद्र जलपातळी एक मीटरने वाढली तर कोलकताचा -__________ पाण्याखाली जाईल.

95.

मध्य कटिबंधातील आवर्ताचा व्यास :

96.

भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा (E-waste) __________ येथे निर्माण होतो.

97.

महाराष्ट्रात टक्केवारीनुसार स्थलांतराच्या कारणांचा उतरता क्रम खालीलप्रमाणे आहे.

98.

भूपृष्ठाकडे येणा-या सौर ऊर्जेपैकी किती टक्के ऊर्जा ढगांमुळे परावर्तीत होते ?

99.

परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह :
(a) एकमार्गी आहे.

(b) ऊर्जा विनिमय स्तरानुसार कमी होत जातो.

(c) ऊर्जा विनिमय स्तरानुसार वाढत जातो.

(d) ऊर्जा विनिमय स्तरानुसार स्थिर राहतो.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

100.

विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.